महावितरणमध्ये २८४ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (MSEDCL) विविध पदांच्या २८४ जागा  रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन  अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Updated: Aug 7, 2014, 12:41 PM IST
महावितरणमध्ये २८४ जागांसाठी भरती

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (MSEDCL) विविध पदांच्या २८४ जागा  रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन  अर्ज मागविण्यात आले आहेत. 

जिल्हास्तरावर अॅडीशनल एक्सक्युटीव्ह इंजिनिअर - ५९, डेप्युटी एक्सक्युटीव्ह इंजिनिअर - ११२, एक्सक्युटीव्ह इंजिनिअर - २ (सिव्हील), एक्सक्युटीव्ह इंजिनिअर - ११ (सिव्हील), असिस्टंट इंजिनिअर (सिव्हील) - ५१, ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) - १९, सिनिअर मॅनेजर (एचआर) - ७, मॅनेजर (एचआर) - ६ जागा तर डेप्युटी चिफ इंडस्ट्रीअल रेलेशन ऑफिसर - ३ जागा, ज्युनिअर लॉ ऑफिसर - ३ जागा भरण्यात येणार आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०१४ आहे. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा.

http://www.mahadiscom.in/

खालील PDF फाईल्समध्ये संपूर्ण जाहिरात पाहा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.