SHOCKING व्हिडिओ : त्यानं खाल्ला जीवंत साप!

एका भारतीय तरुणानं जिवंत सापासोबत जे केलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही....

Updated: Feb 17, 2017, 07:19 PM IST
SHOCKING व्हिडिओ : त्यानं खाल्ला जीवंत साप!

मुंबई : एका भारतीय तरुणानं जिवंत सापासोबत जे केलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही....

त्यानं एक जिवंत साप पकडला... त्यानंतर त्यानं तो साप पाण्यात टाकून धुवून घेतला... आणि मग त्यानं जिवंत साप दातांनी खाल्ला...

ही दृश्यं तुम्हाला कदाचित विचलीत करू शकतील... पण, हा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर मात्र व्हायरल होताना दिसतोय.