स्मार्टफोन! तेही तुमच्या खिशाला परवडणारे

मोबाइल कंपनी झोलोने आपले दोन स्मार्टफोन ए.1000.एस आणि प्ले 8 एक्स-1200 बाजारात उतरवले आहे. लवकरच या फोनची विक्री बाजारात सूरु होणार आहे. झोलो प्ले 8 एक्स-1200 ची किंमत 19,999 रूपये तर झोलो  ए.1000.एस या स्वस्त स्मार्टफोनची  किंमत 7,799 रूपये आहे. 

Updated: Aug 8, 2014, 08:06 AM IST
स्मार्टफोन! तेही तुमच्या खिशाला परवडणारे

नवी दिल्ली: मोबाइल कंपनी झोलोने आपले दोन स्मार्टफोन ए.1000.एस आणि प्ले 8 एक्स-1200 बाजारात उतरवले आहे. लवकरच या फोनची विक्री बाजारात सुरू होणार आहे. झोलो प्ले 8 एक्स-1200 ची किंमत 19,999 रूपये तर झोलो  ए.1000.एस या स्वस्त स्मार्टफोनची  किंमत 7,799 रूपये आहे. 

झोलो ए.1000.एसची वैशिष्टेः-
*स्क्रीन- 5 इंच टीएफटी डिस्प्लेसह (480x854 रिजॉल्यूशन) 
*प्रॉसेसर- किटकॅट 4.4 मीडिया टेक डुअल कोर प्रॉसेसर
*सिम- ड्योल सिम
*रियर कॅमेरा- 5 मेगापिक्सल, ऑटोफोकस एलईडी फ्लॅश सोबत
*फ्रंट कॅमेरा- 0.3 मेगापिक्सल
*मेमरी- 8 जीबी इंटरनल, 32 जीबी पर्यंत वाढवता येते.
*अन्य फीचर- 2जी, वाय-फाय, ब्लूटुथ 4.0, जीपीआरएस / ईडीजीई, माइक्रो यूएसबी
*बॅटरी- 2000 एमएएच 
*कींमत- 7,799 रुपये (एमआरपी)

झोलो प्ले 8 एक्स-1200 ची वैशिष्टेः-
*स्क्रीन- 5 इंच आयपीएस डिस्प्लेसह 
*प्रॉसेसर- 2 गीगाहर्ट्ज ऑक्टाकोर प्रोसेसर
*सिम- ड्योल सिम, मीडियाटेक चिपसेट
*रियर कॅमेरा- 13 मेगापिक्सल, ऑटोफोकस एलईडी फ्लॅश सोबत
*फ्रंट कॅमेरा- 5 मेगापिक्सल बीएसआय सेंसरसह
*मेमरी- 32 जीबी इंटरनल
*रॅम- 2 जीबी 
*अन्य फीचर- 3जी, वाय-फाय, ब्लूटुथ, जीपीआरएस / ईडीजीई, माइक्रो यूएसबी
*बॅटरी- 2300 एमएएच, 24 तासांचा टॉकटाइम देते
*कींमत- 19,999 रुपये (एमआरपी) 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.