भारतीय स्टेट बॅंकेत भरती

 भारतीय स्टेट बॅंकेत भरती प्रक्रिया सुरु आहे. स्टेट बॅंक समूहात अर्थशास्त्रज्ञ, रिस्क विश्लेषक, कंपनी सचिव, कायमस्वरुपी अंशकालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी भारतीय नागररिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Updated: Sep 11, 2014, 11:12 AM IST

मुंबई : भारतीय स्टेट बॅंकेत भरती प्रक्रिया सुरु आहे. स्टेट बॅंक समूहात अर्थशास्त्रज्ञ, रिस्क विश्लेषक, कंपनी सचिव, कायमस्वरुपी अंशकालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी भारतीय नागररिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

ऑनलाइन नोंदणी - दि. ९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०१४

अर्जाचे शुल्क ऑनलाइन - दि. ९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०१४

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.