वायरल व्हिडिओ: जेव्हा एका भावानं काढली आपल्या बहिणीची छेड

सरकारनं महिला छेडछाडी विरोधात अनेक कडक कायदे बनवले आहे. मात्र तरीही छेडछाडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. दररोज आपण महिला छेडछाडीविरोधात अनेक घटना वाचतो आणि पाहतो. अनेक सर्व्हेंमध्ये हे दिसून आलंय की, महिला सर्वाधिक असुरक्षित आपल्या घरातच मानतात. 

Updated: Dec 1, 2014, 07:51 PM IST
वायरल व्हिडिओ: जेव्हा एका भावानं काढली आपल्या बहिणीची छेड title=

नवी दिल्ली: सरकारनं महिला छेडछाडी विरोधात अनेक कडक कायदे बनवले आहे. मात्र तरीही छेडछाडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. दररोज आपण महिला छेडछाडीविरोधात अनेक घटना वाचतो आणि पाहतो. अनेक सर्व्हेंमध्ये हे दिसून आलंय की, महिला सर्वाधिक असुरक्षित आपल्या घरातच मानतात. 

या व्हिडिओमध्ये दाखवलं गेलंय की, एक महिला रस्त्यानं जात असते, तेव्हा तिथं कडेला दारू पित बसलेले तरूण तिची छेड काढतात. पण अचानक ही महिला छेड काढणाऱ्यांपैकी एका तरुणाकडे बघते, तर तो तिचा भाऊ असतो.

यू-ट्यूबवर वायरल झालेला हा व्हिडिओ म्हणजे पॉकेट फिल्म्सनं बनवलेली शॉर्टफिल्म आहे. 

 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.