जबरदस्त, पाहा ३ वर्षाच्या मुलाची तायक्वांदो पावर

'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' अशी मराठीत एक म्हण आहे, ती एका चीनी मुलावर लागू होत आहे, या मुलाचं वय अवघं तीन वर्ष आहे, मात्र या मुलाचा विश्वास जबरदस्त आहे. 

Updated: Sep 1, 2015, 08:45 PM IST
जबरदस्त, पाहा ३ वर्षाच्या मुलाची तायक्वांदो पावर title=

मुंबई : 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' अशी मराठीत एक म्हण आहे, ती एका चीनी मुलावर लागू होत आहे, या मुलाचं वय अवघं तीन वर्ष आहे, मात्र या मुलाचा विश्वास जबरदस्त आहे. 

या तीन वर्षाच्या लहानग्याने पायात शूजही घातलेले नाहीत, तरी त्याने आपल्या नाजूक पायांनी बोर्ड तोडला आहे.

हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय, व्हिडीओत या मुलाला कोच पुन्हा पुन्हा बोर्ड तोडण्यासाठी प्रोत्साहित करतोय, हात आणि पायाने बोर्ड तोडणे हा ट्रेनिंगचा एक भाग असतो.

या मुलाने अखेर आपल्या पायाने वीट तोडून दाखवली का? हे पाहण्यासारखं आहे.

पायाने ३ वर्षाच्या मुलाचा आत्मविश्वास, ज्याने पायाने बोर्ड तोडला

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.