...असे देश जिथे तुम्हाला व्हिजाची आवश्यकता नाही!

परदेशी जाण्याची, फिरण्याची इच्छा कुणाला नसते... तुम्हीही कधी तरी परदेशी जाण्याचा विचारच केला असेल ना...  

Updated: Feb 11, 2017, 09:32 AM IST
...असे देश जिथे तुम्हाला व्हिजाची आवश्यकता नाही! title=

नवी दिल्ली : परदेशी जाण्याची, फिरण्याची इच्छा कुणाला नसते... तुम्हीही कधी तरी परदेशी जाण्याचा विचारच केला असेल ना...  

परदेशी जाताना तुम्हाला सर्वात अगोदर आवश्यकता असते ती व्हिजाची... परंतु, व्हिजाशिवाय तुम्ही परदेशी जाऊ शकता? याचं उत्तर आहे... होय!

जाणून घ्या असे 10 देश जिथे भारतीय व्हिजाशिवाय प्रवेश करू शकतात आणि फिरण्याचा आनंद घेऊ शकतात.