VIDEO : या वरानं त्याच्या भावी वधूला दिलं एक गोड सरप्राईज!

आपल्या भावी वधूला सरप्राईज देण्याचा तुमचाही बेत असेल तर तुम्हीही हा फंडा वापरू शकता...

Updated: Feb 3, 2016, 03:43 PM IST

 

मुंबई : आपल्या भावी वधूला सरप्राईज देण्याचा तुमचाही बेत असेल तर तुम्हीही हा फंडा वापरू शकता...

रोहीत नावाच्या या भावी वरानं आपल्या भावी वधूला म्हणजे समृद्धीला लॉस अॅन्जेलिस इंटरनॅशनल एअरपोर्टवर रिसिव्ह केलं. 

यावेळी, रोहितनं आणि त्याच्या कुटुंबीयांनी विमानतळावर एक ढिनचॅक परफॉर्मन्स सादर करत समृद्धीला एक धम्माल सरप्राईज दिलं. 

तुम्हालाही हे नक्कीच आवडेल.