अमेझिंग : जुहू बीचवर तिघांचा जबरदस्त डान्स इंटरनेटवर व्हायरल

 मुंबईच्या जुहू बीचवर तीन तरूणींनी केलेला डान्स सध्या इंटरनेटवर फारच व्हायरल होत आहे. तनया चामोली, मोक्षदा आणि हर्षिता यांचा सियाज् चेप थ्रील्स डान्सने धुमाकूळ घातला आहे. 

Updated: Jun 14, 2016, 05:52 PM IST
अमेझिंग :   जुहू बीचवर तिघांचा जबरदस्त डान्स इंटरनेटवर व्हायरल  title=

मुंबई :  मुंबईच्या जुहू बीचवर तीन तरूणींनी केलेला डान्स सध्या इंटरनेटवर फारच व्हायरल होत आहे. तनया चामोली, मोक्षदा आणि हर्षिता यांचा सियाज् चेप थ्रील्स डान्सने धुमाकूळ घातला आहे. 

या डान्सच्या कोरिओग्राफीला इंटरनेटवर जबरदस्त दाद मिळत आहे. 

तनया चामोली हीने हा डान्स बसवला आहे. पाहा तो व्हिडिओ...