जपानमधील २०११ मधील सुनामीचं भीषण दृश्य

जपानमध्ये २०११ साली सुनामी आली होती, सुनामीचं विध्वंसकारी रूप या व्हिडीओ कैद झालं आहे.

Updated: Apr 12, 2016, 10:51 PM IST

टोकिओ : जपानमध्ये २०११ साली सुनामी आली होती, सुनामीचं विध्वंसकारी रूप या व्हिडीओ कैद झालं आहे. या व्हिडीओ २०११ या वर्षातला असला तरी तो आजही यू-ट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. एका पर्यटकानं हे भीषण दृश्य आपल्या कैमेऱ्यात टीपलं होतं.