सोशल मीडियावर मोदींच्या विजयाचे सेलिब्रेशन, अखिलेश-राहुलची खिल्ली

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दमदार यशाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर भाजपचा हा विजयोत्सव साजरा केला जातोय.

Updated: Mar 11, 2017, 02:45 PM IST
सोशल मीडियावर मोदींच्या विजयाचे सेलिब्रेशन, अखिलेश-राहुलची खिल्ली title=

मुंबई : उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दमदार यशाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर भाजपचा हा विजयोत्सव साजरा केला जातोय.

मोंदीना मिळालेल्या भरघोस यशाबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. त्यासोबतच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये सपा-काँग्रेसच्या पराभवाची जोरदार खिल्ली उडवली जातेय. 

उत्तर प्रदेशमध्ये ३००हून अधिक जागांवर भाजपला जागा मिळाल्याचे चित्र आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायत.

सर्व फोटो सौजन्य : फेसबुक