व्हिडिओ : आपल्या मुलाप्रमाणे महिला मगरीला भरवतेय जेवण

आपल्या जेवणाच्या रुममध्ये एक महिला मगरीला आपल्या मुलाप्रमाणे जेवण भरवतेय... 

Updated: Aug 3, 2016, 11:40 AM IST
व्हिडिओ : आपल्या मुलाप्रमाणे महिला मगरीला भरवतेय जेवण  title=

टेक्सास : आपल्या जेवणाच्या रुममध्ये एक महिला मगरीला आपल्या मुलाप्रमाणे जेवण भरवतेय... 

काही काय सांगताय... असं म्हणाल ना... पण, हा व्हिडिओ पाहा... मग तुमचीही खात्री पटेल...