व्हिडिओ : आपल्या चिमुरड्यांना लैंगिक शोषणापासून ठेवा दूर

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, August 8, 2014 - 14:41
व्हिडिओ : आपल्या चिमुरड्यांना लैंगिक शोषणापासून ठेवा दूर

मुंबई : आजुबाजुला घडणाऱ्या घटना लक्षात घेतल्या तर आपल्या लहान मुलांना लैंगिक शोषणापासून कसं दूर ठेवायचं असा विचार तुमच्याही मनात आला असेल... पण, लहान मुलांना ही गोष्ट सांगायची कशी असा पेच पहिल्यांदा तुमच्यासमोर उभा राहिला असेल... 

अशाच पालकांसाठी ‘चाईल्डलाईन इंडिया’नं एक व्हिडिओ जाहीर केलाय. यामध्ये, या व्हिडिओच्या साहाय्यानं आपल्या चिमुरड्यांना तुम्ही लैंगिक शिक्षण देऊ शकता. तुमच्या मुलांनाही तुम्ही हा व्हिडिओ दाखवू शकता... या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही लहान मुलांना लैंगिक शिक्षण देऊन त्यांच्या 'बाल लैंगिक शोषणा'पासून कसं दूर ठेवता येईल, हे तुम्हालाही समजू शकेल.  तुम्हीही पाहा हा व्हिडिओ आणि . हा व्हिडिओ मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दू अशा तब्बल 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे.     

व्हिडिओ पाहा (मराठी) :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Friday, August 8, 2014 - 14:36
comments powered by Disqus