क्लिक करा, हा 'पाण्याचा ग्लास' आपल्याला कन्फ्यूज करेल

आपल्याला जादू खूप आवडते. पाण्याचा भ्रम तयार करणारा हा व्हिडिओ सोशल मी़डियावर वायरल झालाय. आपल्याला सुद्धा हा व्हिडिओ आकर्षित करेल.

Updated: Sep 23, 2015, 10:50 PM IST
क्लिक करा, हा 'पाण्याचा ग्लास' आपल्याला कन्फ्यूज करेल  title=

मुंबई: आपल्याला जादू खूप आवडते. पाण्याचा भ्रम तयार करणारा हा व्हिडिओ सोशल मी़डियावर वायरल झालाय. आपल्याला सुद्धा हा व्हिडिओ आकर्षित करेल.

पहिल्यांदा बघतांना आपल्याला दिसेल की, एखादा ग्लास पाण्यानं भरला जातोय. मात्र दुसऱ्याच क्षणात त्या ग्लासाचं रुपांतर कागदात झालेलं दिसेल.

खरंच हा पाण्याचा ग्लास आहे की केवळ कागदाचा तुकडा की फोटो एडिटिंगची एखादी नवी ट्रिक?

पाहा ही जादू - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.