VIDEO : या रेस्टॉरन्टमध्ये केवळ 'सिंगल' लोकांनाच एन्ट्री आहे!

तुम्ही सिंगल आहात... आणि 'मिंगल' होण्याची तुमची तयारी असेल तर तुम्हाला कोरियातल्या या रेस्टारन्टला भेट द्यावीच लागेल.

Updated: Sep 4, 2015, 11:22 AM IST
VIDEO : या रेस्टॉरन्टमध्ये केवळ 'सिंगल' लोकांनाच एन्ट्री आहे! title=

मुंबई : तुम्ही सिंगल आहात... आणि 'मिंगल' होण्याची तुमची तयारी असेल तर तुम्हाला कोरियातल्या या रेस्टारन्टला भेट द्यावीच लागेल.

आपल्या रेस्टारन्टला एक भन्नाट वेगळेपण देण्यासाठी इथं एक भन्नाट प्रयोग करण्यात येतोय... हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच पोट धरून हसाल. 

पाहा, काय होतं जेव्हा एखाद्या नवख्या रेस्टारन्टमध्ये ध्यानी मनी नसतानाही तुमच्यासमोर अचानक कुणी येतं... आणि... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.