व्हिडीओ | ३ कोटी लोकांनी पाहिलेला, ससा X सापाचा हा संघर्ष

ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल, त्यात ससा हरला होता, पण ससा आणि सापाचं हे भांडण तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, ससा कसा जिंकलाय.

Updated: Jun 24, 2015, 12:46 PM IST
व्हिडीओ | ३ कोटी लोकांनी पाहिलेला, ससा X सापाचा हा संघर्ष title=

मुंबई : ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल, त्यात ससा हरला होता, पण ससा आणि सापाचं हे भांडण तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, ससा कसा जिंकलाय.

या व्हिडीओत मादी ससा आपल्या पिलांच्या संरक्षणासाठी लढतेय, एवढंच नाही तर पळ काढणाऱ्या सापावर पुन्हा पुन्हा हल्ला करतेय, कारण तिच्या पिलांवर पुन्हा नव्याने हल्ला करण्याची शक्ती या सापात उरायलाच नको. 

यू-ट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला तीन कोटी लोकांनी पाहिलं आहे.

पाहा ससा कसा करतोय आपल्या पिलांचं रक्षण

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.