तुमचं वय काय, हे पटकन कळण्याचे नवं लॉजिक!

तुमचं वय काय, असं कोणी विचारलं तर! तुम्ही ते क्षणात सांगू शकता काय? जर तुम्हाला ते सांगता येत नसेल तर आम्ही तुम्हाला ते कसे काढायचे ते सांगू. तुम्ही फक्त एवढेच करा, ११४ मधून तुम्ही तुमचे जन्म साल वजा करा, तुमचे वय अचूक येईल.

Updated: Nov 13, 2014, 04:17 PM IST
तुमचं वय काय, हे पटकन कळण्याचे नवं लॉजिक! title=

मुंबई : तुमचं वय काय, असं कोणी विचारलं तर! तुम्ही ते क्षणात सांगू शकता काय? जर तुम्हाला ते सांगता येत नसेल तर आम्ही तुम्हाला ते कसे काढायचे ते सांगू. तुम्ही फक्त एवढेच करा, ११४ मधून तुम्ही तुमचे जन्म साल वजा करा, तुमचे वय अचूक येईल.

तुमचा समजा १९८५ सालातील जन्म असेल तर तुम्ही ११४ - ८५ करा. तुमचे वय २९ येईल. त्यामुळे तुम्हाला तुमचे वय चटकन काढणे शक्य होईल.

मात्र, प्रत्येक वर्षी तुम्ही यात थोडासा बद्दल करावा लागेल. म्हणजे २०१५ मध्ये तुम्ही ११५ अंक घ्यावा लागेल. त्यातून तुम्ही तुमचे जन्म साल वजा करा आणि तुमचे वय सहज काढू शकता. उदा. ११५ - ८५ = ३० असं तुमचं वय पुढच्या वर्षी असेल.

म्हणजेच २०१४ या सालामध्ये १०० अंक मिळवायचा. म्हणजे १०० + १४. हे प्रत्येक वर्षी असं करावं लागेल. म्हणजेच २०१५ मध्ये १०० अधिक केल्यास ११५ हा अंक घ्यायचा त्यातून तुमचे जन्म साल वजा करायचे जे उत्तर येईल ते तुमचे वय असेल.

तुम्ही कोठे मुलाखतीला गेलात आणि तुम्हाला प्रथम एक अर्ज दिला. त्यात तुमचं वय काय, असा प्रश्न असला तर तुम्हाला चटकन ते लिहीता येईल, हे मात्र नक्की.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.