शाओमीचा Mi 4 वर्षाअखेर भारतात

चीनचा ऐपल फोन अशी ख्याती प्राप्त असलेल्या शाओमीचा मी 4 (Mi 4) वर्षाअखेर भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने बंगलोरमध्ये 4 ते 6 महिन्यात एक मी होम एक्सपेरियंस झोन बनवणार आहे. ही गोष्ट कंपनीच्या एका बड्या अधिकाऱ्याने सांगितलं.

Updated: Aug 28, 2014, 02:05 PM IST
शाओमीचा Mi 4 वर्षाअखेर भारतात title=

मुंबई : चीनचा ऐपल फोन अशी ख्याती प्राप्त असलेल्या शाओमीचा मी 4 (Mi 4) वर्षाअखेर भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने बंगलोरमध्ये 4 ते 6 महिन्यात एक मी होम एक्सपेरियंस झोन बनवणार आहे. ही गोष्ट कंपनीच्या एका बड्या अधिकाऱ्याने सांगितलं.

शाओमी इंडियाचे हेड ऑफ ऑपरेशन्स मनु कुमार जैन यांनी म्हटलंय, ज्या वस्तुंना आम्ही आता भारतात लॉन्च करणार आहोत, त्यात आमचा फ्लॅगशीप स्मार्टफोन  Mi 4, टॅबलेट Mi पॅड आणि हेल्थ बँड Mi बँड सामिल आहे.

मंगळवारी लॉन्च केलेला स्मार्टफोन रेडमी 1S ची विक्री 2 सप्टेंबरपर्यंत फ्लिपकार्टवर सुरू राहणार आहे, या फोनची किंमत  5 हजार 999 रुपए आहे.

5.5 इंचचा रेडमी नोट बाजारात येणार आहे, यासाठी महिन्याचा अवधी लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.