१३ मेगापिक्सेल कॅमेरा, २ जीबी ऱॅमसह श्योमीचा रेडमी ४ए लाँच

श्योमीने भारतात २ जीबी रॅमचा नवा ४ जी स्मार्टफोन रेडमी ४ए लाँच केलाय. २ जीबी रॅम असलेला भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ५,९९९ रुपये इतकी ठेवलीये.

Updated: Mar 20, 2017, 07:41 PM IST
१३ मेगापिक्सेल कॅमेरा, २ जीबी ऱॅमसह श्योमीचा रेडमी ४ए लाँच

मुंबई : श्योमीने भारतात २ जीबी रॅमचा नवा ४ जी स्मार्टफोन रेडमी ४ए लाँच केलाय. २ जीबी रॅम असलेला भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ५,९९९ रुपये इतकी ठेवलीये.

जाणून घ्या याचे फीचर्स

५ इंचाचा डिस्प्ले
१.४ गिगाहर्टझ क्वाडकोर स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर
१३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा 
५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
२ जीबी रॅम
१६ जीबी मेमरी, १२८ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा
३१२० एमएएच बॅटरी
अँड्रॉईड ६.० मार्शमेलो
किंमत - ५,९९९ रुपये

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close