झी २४ तासचे नवे अॅप गूगल प्ले स्टोअरवर

झी २४ तासचे नवे मोबाईल अॅप आज लॉन्च करण्यात आले. नव्या आकर्षक आणि युजर फ्रेंडली अशा अॅपच्या माध्यमातून तुम्ही नेहमी अपडेट राहू शकणार आहेत. 

Updated: Nov 26, 2015, 11:27 PM IST
झी २४ तासचे नवे अॅप गूगल प्ले स्टोअरवर  title=

मुंबई : झी २४ तासचे नवे मोबाईल अॅप आज लॉन्च करण्यात आले. नव्या आकर्षक आणि युजर फ्रेंडली अशा अॅपच्या माध्यमातून तुम्ही नेहमी अपडेट राहू शकणार आहेत. 

हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.zeenews.marathinews वर क्लिक करा. 

त्यानंतर केवळ सात एमबी चे हे अॅप तुम्हांला नेहमी अपडेट ठेवणार आहे. महाराष्ट्रासह देश, विदेश, मनोरंजन, क्रीडा विश्वातील सर्व ताज्या बातम्या या अॅपच्या माध्यमातून तुम्हांला पाहायला मिळणार आहे. 

हे अॅप डाऊनलोड करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुमच्या सूचना आणि तक्रारींची आम्ही दखल घेऊ. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.