टेक रिव्ह्यू - जिओनी ईलाईफ ई-६

‘जिओनी ईलाईफ ई-६’ हा आजच बाजारात दाखल झालेला स्मार्टफोन... २२ हजारांच्या बजेटमध्ये तुमच्यासाठी हा मोबाईल या मोबाईलची खासियत म्हणजे १३ मेगापिक्सलचा कॅमेरा...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 17, 2013, 11:02 PM IST


www.24taas.com
प्रणय पालव,
झी मीडिया, मुंबई

‘जिओनी ईलाईफ ई-६’ हा आजच बाजारात दाखल झालेला स्मार्टफोन... २२ हजारांच्या बजेटमध्ये तुमच्यासाठी हा मोबाईल
या मोबाईलची खासियत म्हणजे १३ मेगापिक्सलचा कॅमेरा... या फिचरमुळे हा मोबाईल सॅमसंग ग्रँन्ड डुओजला टक्कर देऊ शकतो.

‘जिओनी ईलाईफ ई-६’चे फिचर्स…
नेटवर्क : टू जी आणि थ्री जी नेटवर्क सपोर्टीव्ह
डिस्प्ले : १२.७ सेंटीमीटर (५ इंच), फूल एच डी १९२० * १०८० रिझोल्युशन,
ग्लास : स्क्रॅचप्रुफ गोरिला ग्लास क्लास ३
जीपीआरएस, ईडीजीई (क्लास १२)
ब्लु टूथ – v 4.0, A2DP
वाय फाय, फाय-फाय हॉटस्पॉट
कॅमेरा – १३ मेगापिक्सल ऑटोफोकस, एलईडी फ्लॅश
सेकंडरी कॅमेरा – ५ मेगापिक्सल, फूल हाय डेफिनेशन
व्हिडिओ : फूल हाय डेफिनेशन (रिअर कॅमेरा)
अँन्ड्रॉईड ओस, v4.2 जेली बीन
क्वाड कोअर कोर्टेक्स ए-७ : १. ५ गिगाहर्टझ्
रॅम – २ जीबी
ऑडिओ – डीटीएस थ्री डी सराऊंड साऊंड
रेडिओ, मल्टीमिडिया (MP3, MP4, H.264/H.263, 3GP, AVI)
सिमकार्ड : सिंगल सीम
बॅटरी : २००० मेगाहर्टझ
दोन रंगात उपलब्ध : सफेद, काळा
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.