Assembly Election Results 2017

टेक रिव्ह्यू - सॅमसंग गॅलॅक्सी नोट ३

सॅमसंग गॅलॅक्सी नोट ३

जयवंत पाटील | Updated: Oct 25, 2013, 04:04 PM IST


www.24taas.com
प्रणय पालव,
झी मीडिया, मुंबई

की फीचर्स
• १३ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा- ऑटो फोकस आणि बीएसआय सेंसर
• २ मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा- स्मार्ट स्टॅबिलायझेशन आणि बीएसआय सेंसर
• एनएफसी सपोर्ट
• फुल एचडी (१०८० पिक्सेल्स) रेकॉर्डिंग आणि प्लेबॅक सपोर्ट
• ५.७ इंच फुल एचडी सुपर अमोल्ड (१९२० X १०८०) डिस्प्ले
• सॅमसंग स्मार्ट स्क्रोल आणि स्मार्ट पॉज
• ऑक्टा कोअर प्रोसेसर (१.९ गिगाहर्ड्स क्वाड + १.३ गिगाहर्ड्स क्वाड) आणि ३ जीबी रॅम
• एअर जेस्चर आणि एअर व्ह्यू
• अँड्रोइड v४.३ (जेली बीन) ओएस
• एस पेन ऑप्टिमाइज्ड फिचर्स : एअर कमांड, अॅक्शन मेमो, स्क्रॅपबुक, एस फाइंडर, पेन विंडो, डायरेक्ट पेन इनपुट
• ड्युअल कॅमेरा : ड्युअल शॉट/ ड्युअल रेकॉर्डिंग/ ड्युअल व्हिडिओ कॉल
का घ्यावा? :
• जबरदस्त एचडी स्क्रीन
• उत्तम परफॉर्मंस
• नवीन ओएस व्हर्जन
• सोप्या सिंगल हँडेड ऑपरेशनचा ऑप्शन
का टाळावा? :
• एफएम रेडिओ नाही
• ४ के व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही
• किंमत अवाजवी
• कमी प्रकाशात चांगले फोटो येत नाहीत

रेटिंग (५ पैकी)
डिझाईनः ४
डिस्प्लेः ४.५
परफॉर्मंसः ४.५
सॉफ्टवेअरः ४
बॅटरी लाईफः ३.५
पैशांच्या तुलनेनेः ३.५
कॅमेराः ४
संपूर्ण परफॉर्मंसः ४
किंमतः ४६,८९९ रुपये
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.