North Maharashtra News

संकुचित विचाराने सत्ताधार्यांनी वागता कामा नये - शरद पवार

संकुचित विचाराने सत्ताधार्यांनी वागता कामा नये - शरद पवार

शरद पवार यांनी पुन्हा राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. 

Sep 3, 2018, 08:43 AM IST
मी निर्दोष असल्याचे सरकार छातीठोकपणे का सांगत नाही- खडसे

मी निर्दोष असल्याचे सरकार छातीठोकपणे का सांगत नाही- खडसे

खडसेंनी त्यांच्यासमोर आपल्या मनातील खंत बोलून दाखविली. 

Sep 2, 2018, 05:49 PM IST
ऊसाचे पीक घेताय, सरकारने घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

ऊसाचे पीक घेताय, सरकारने घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

पाटचारीतून मोकाट पाणी दिल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.

Aug 31, 2018, 08:56 PM IST
नाशिककर एकवटले... तुकाराम मुंढेंविरोधातला 'अविश्वास' बारगळला

नाशिककर एकवटले... तुकाराम मुंढेंविरोधातला 'अविश्वास' बारगळला

शेकडो नाशिककर गोल्फ मैदानात जमणार... 

Aug 31, 2018, 09:52 AM IST
मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

 मुंढेविरोधातील अविश्वास ठराव बारगळणार का ? असा प्रश्न विचारला जातोय.

Aug 31, 2018, 07:56 AM IST
नगरमध्ये आदिवासी पवार कुटुंबाला मारहाण, एकाचा मृत्यू

नगरमध्ये आदिवासी पवार कुटुंबाला मारहाण, एकाचा मृत्यू

कळस पिंपरी गावात एका आदिवासी शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.

Aug 30, 2018, 11:15 AM IST
नाशिक: अविश्वास प्रस्तावापूर्वी आयुक्त तुकाराम मुंडे एक पाऊल मागे?

नाशिक: अविश्वास प्रस्तावापूर्वी आयुक्त तुकाराम मुंडे एक पाऊल मागे?

झी २४ तास सोबत बोलताना काय म्हणाले आयुक्त तुकाराम मुंडे ? पाहा व्हिडिओ

Aug 28, 2018, 10:52 AM IST
तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली

तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली

गेल्या महिन्याभरापासून आयुक्तांविरोधात विश्वासाच्या हालचाली सुरू होत्या.

Aug 27, 2018, 03:31 PM IST
खड्ड्यांमुळे दोन मुलं डंपरखाली, आईवडील जखमी

खड्ड्यांमुळे दोन मुलं डंपरखाली, आईवडील जखमी

अपघातात या दोन्ही लहान मुलांचा जागीच मृत्यू झालाय. 

Aug 27, 2018, 01:27 PM IST
साईबाबा मंदिरातील दानपेटी लंपास करणारा गजाआड

साईबाबा मंदिरातील दानपेटी लंपास करणारा गजाआड

 साईबाबा मंदिरातील दानपेटी लंपास करणारा संशयित सुरज बागुल याला अटक करण्यात आलीय. 

Aug 26, 2018, 12:40 PM IST
माझ्या शापामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेले: महादेव जानकर

माझ्या शापामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेले: महादेव जानकर

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा विधानसभेवर केवळ एक आमदार निवडून आला आहे. 

Aug 25, 2018, 01:46 PM IST
'ब्रह्मचाऱ्याच्या शापामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता गेली'

'ब्रह्मचाऱ्याच्या शापामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता गेली'

कोणत्याही कार्यकर्त्याला कोंबडी, मासे आणि म्हैस फुकट मिळणार नाही.

Aug 24, 2018, 07:16 PM IST
पैशांचा पाऊस : नरबळीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

पैशांचा पाऊस : नरबळीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

अकोल्यात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळीचा प्रयत्न झालाय.

Aug 23, 2018, 07:11 PM IST
सेल्फी काढण्याच्या नादात कुटुंब पुरात वाहून गेलं

सेल्फी काढण्याच्या नादात कुटुंब पुरात वाहून गेलं

मुलासह नवरा बायको पुरात वाहून गेल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडलीय. 

Aug 23, 2018, 08:09 AM IST
नाशकात कुत्र्यांची दहशत : दिवसाला ३५ जणांना कुत्र्याचा चावा

नाशकात कुत्र्यांची दहशत : दिवसाला ३५ जणांना कुत्र्याचा चावा

 नाशिकच्या विविध भागांत कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय. 

Aug 20, 2018, 09:36 PM IST
 अकोल्यात भारिप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यात भारिप नेत्याची निर्घृण हत्या

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Aug 20, 2018, 08:05 AM IST
नाशकात सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुटला पाणीप्रश्न

नाशकात सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुटला पाणीप्रश्न

योगेश कासट आणि त्यांच्या मित्रांमुळे हे शक्य झालंय.

Aug 19, 2018, 11:03 PM IST
 पाझर तलावाला लागली गळती, गाव वाहून जाण्याची भीती

पाझर तलावाला लागली गळती, गाव वाहून जाण्याची भीती

या पावसाळ्यात या गळतीचे धबधब्यात रुपांतर झाले आहे.

Aug 19, 2018, 07:33 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close