North Maharashtra News

जळगाव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती

जळगाव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती

सलग चौथ्या वर्षी शेतकरी दुष्काळानं होरपळून निघाला

Oct 22, 2018, 04:52 PM IST
साई उत्सवाच्या केवळ ४ दिवसात इतक्या कोटींचं विक्रमी दान

साई उत्सवाच्या केवळ ४ दिवसात इतक्या कोटींचं विक्रमी दान

१९ दिवसांत २ कोटी २२ हजार १९८ भाविकांनी साईसमाधीचं दर्शन घेतलं. 

Oct 20, 2018, 07:36 PM IST
तुकाराम मुंढेंच्या प्रश्नावर तरुण इंजिनिअर निरुत्तर, मग पुढे असं झालं!

तुकाराम मुंढेंच्या प्रश्नावर तरुण इंजिनिअर निरुत्तर, मग पुढे असं झालं!

एका तरुण इंजिनिअरला आज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं कठीण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल

Oct 20, 2018, 05:46 PM IST
पुणे जिल्ह्यात 26 मुलींना अन्नातून विषबाधा

पुणे जिल्ह्यात 26 मुलींना अन्नातून विषबाधा

जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील सह्याद्री व्हॅली या ईंजिनिअरींग कॉलेजच्या 26 मुलींना अन्नातून विषबाधा झाली. दुपारी 1 वाजता जेवण केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाली.

Oct 19, 2018, 04:43 PM IST
विजयादशमी : दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सोनेखरेदीवर परिणाम?

विजयादशमी : दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सोनेखरेदीवर परिणाम?

महाराष्ट्रात सोन्याची बाजारपेठ खरंतर पावसाच्या प्रमाणावरही तितकीच अवलंबून असते

Oct 18, 2018, 04:48 PM IST
साईसमाधीशताब्दी सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी शिर्डीत

साईसमाधीशताब्दी सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी शिर्डीत

साईसमाधीशताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने येणाऱ्या सगळ्या भाविकांची योग्य सोय होईल, असा विश्वास साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी व्यक्त केलाय.

Oct 17, 2018, 08:36 PM IST
गिरीश महाजन रात्रीचा दिवस करून काम करतात तेव्हा....

गिरीश महाजन रात्रीचा दिवस करून काम करतात तेव्हा....

गावांची पाहणी करतानाच दिवस मावळला.

Oct 16, 2018, 09:59 AM IST
साईंबाबांच्या शिर्डीतील समाधीला शंभर वर्ष पूर्ण

साईंबाबांच्या शिर्डीतील समाधीला शंभर वर्ष पूर्ण

साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 ला आपला देह ठेवला. 

Oct 14, 2018, 08:55 PM IST
नाशिकमध्ये भीषण अपघात; गाडीने पाच जणांना उडवले

नाशिकमध्ये भीषण अपघात; गाडीने पाच जणांना उडवले

जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Oct 14, 2018, 08:41 AM IST
गोदावरी एक्स्प्रेस आज सलग दुसऱ्या दिवशीही रद्द

गोदावरी एक्स्प्रेस आज सलग दुसऱ्या दिवशीही रद्द

गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल

Oct 12, 2018, 09:42 AM IST
भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा जोरदार विरोध

भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा जोरदार विरोध

पालिकेची पहिलीच सभा प्रचंड वादळी ठरली. 

Oct 11, 2018, 11:07 PM IST
एकनाथ खडसे यांची भाजप पदाधिकारी बैठकीकडे पाठ

एकनाथ खडसे यांची भाजप पदाधिकारी बैठकीकडे पाठ

भाजपची जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातल्या एमआयडीसी परिसरातल्या बालाजी लॉन इथे पार पडली. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र या बैठकीला माजी मंत्री एकनाथ खडसे अनुपस्थित होते. 

Oct 10, 2018, 08:19 PM IST
नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर... नियुक्ती पत्राऐवजी हाती नियुक्ती रद्दीचं पत्र!

नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर... नियुक्ती पत्राऐवजी हाती नियुक्ती रद्दीचं पत्र!

सरकारी यंत्रणेतला सावळा गोंधळ प्रकाश येऊ नये यासाठी रात्रीच्या अंधारात सगळ्यांना प्रबोधिनीतून बाहेर काढण्याचा घाट घालण्यात आला

Oct 9, 2018, 12:16 PM IST
पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्यामध्ये घोळ, पोलिसांना अश्रृ अनावर

पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्यामध्ये घोळ, पोलिसांना अश्रृ अनावर

तब्बल १५४ जणांना पहाटेच्या अंधारात प्रशिक्षण केंद्रातून घरी पाठवलं

Oct 9, 2018, 09:52 AM IST
'नरेंद्र-देवेंद्र' म्हणजे.... अशोक चव्हाणांची जीभ घसरली

'नरेंद्र-देवेंद्र' म्हणजे.... अशोक चव्हाणांची जीभ घसरली

नरेंद्र-देवेंद्र जोडी म्हणजे 'बाप तसा बेटा' आहे.

Oct 7, 2018, 06:24 PM IST
खानदेशातील खापरावरची भलीमोठी चवदार पुरणपोळी

खानदेशातील खापरावरची भलीमोठी चवदार पुरणपोळी

खानदेश हा महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीच्या बाबतीत एक समृद्ध प्रांत समजला जातो.

Oct 6, 2018, 04:13 PM IST
पेट्रोलनंतर डिझेल दर 4 रुपयांनी कमी करणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पेट्रोलनंतर डिझेल दर 4 रुपयांनी कमी करणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 ते नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षक दीक्षांत समारोहाच्या कार्यक्रमात बोलत होते.

Oct 5, 2018, 11:44 AM IST
'या' शाळेतील चार मुलं एकाच वेळी बेपत्ता

'या' शाळेतील चार मुलं एकाच वेळी बेपत्ता

 कँम्प पोलिसात मुलं हरवल्याची तक्रार करण्यात आली. 

Oct 5, 2018, 10:49 AM IST
दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

गेल्या महिनाभरात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय

Oct 5, 2018, 09:41 AM IST