North Maharashtra News

खा. हिना गावित हल्ल्यानंतर नंदुरबारमध्ये कडकडीत बंद

खा. हिना गावित हल्ल्यानंतर नंदुरबारमध्ये कडकडीत बंद

हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला

Aug 6, 2018, 04:28 PM IST
धुळे-नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाकडून कडकडीत बंद

धुळे-नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाकडून कडकडीत बंद

 खासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड झालेबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Aug 6, 2018, 01:33 PM IST
अनैतिक संबंधातून मुलगी, आई, आजीला जाळले, एकाच मृत्यू

अनैतिक संबंधातून मुलगी, आई, आजीला जाळले, एकाच मृत्यू

या प्रकरणातील आरोपी प्रियकर अद्याप फरार आहे.

Aug 6, 2018, 12:37 PM IST
पाऊस लांबल्याने नाशिकमधील नांदगाव तालुक्याला फटका

पाऊस लांबल्याने नाशिकमधील नांदगाव तालुक्याला फटका

सध्या स्थितीत नांदगाव तालुक्यातील ७ गावांसह ६१ वाडया - वस्त्यांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Aug 6, 2018, 10:49 AM IST
मराठा आरक्षण: खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला, भाजपकडून नंदुरबार बंद

मराठा आरक्षण: खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला, भाजपकडून नंदुरबार बंद

 काल (रविवार, ६ ऑगस्ट) दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गावित यांना कार्यालयाच रोखण्याचा प्रयत्न झाला.

Aug 6, 2018, 09:22 AM IST
...म्हणून मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली दिलगिरी!

...म्हणून मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली दिलगिरी!

कुणालाही इजा पोहचवणं हा हेतु धुळे मराठा क्रांती मोर्चाचा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.

Aug 6, 2018, 08:49 AM IST
मास्तर तुम्हीपण ! शिक्षकांच्या हाणामारीची परंपरा यावर्षीही कायम

मास्तर तुम्हीपण ! शिक्षकांच्या हाणामारीची परंपरा यावर्षीही कायम

शिक्षक धुडघुस घालत असल्याचे प्रकार यावेळीही कायम राहिल्यानं काय हो मास्तर आता तुम्ही पण असं म्हणायची वेळ आलीय.

Aug 5, 2018, 08:22 PM IST
माझ्या गाडीची तोडफोड ही पुर्वनियोजित-  खासदार डॉ. हीना गावीत

माझ्या गाडीची तोडफोड ही पुर्वनियोजित- खासदार डॉ. हीना गावीत

 आपली गाडी फोडण्यात आली, असं सागत साक्षात मुत्यूच आपल्याला दिसल्याचे डॉ गावीत यांनी स्पष्ट केले. 

Aug 5, 2018, 07:16 PM IST
नाशकात वाडा पडून एकाचा मृत्यू, पाचजणांना सुखरूप काढण्यात यश

नाशकात वाडा पडून एकाचा मृत्यू, पाचजणांना सुखरूप काढण्यात यश

 यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झालाय तर पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. 

Aug 5, 2018, 05:40 PM IST
नाशिकमध्ये वाडा कोसळला, पाचजण अडकल्याचा संशय

नाशिकमध्ये वाडा कोसळला, पाचजण अडकल्याचा संशय

अजून पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. 

Aug 5, 2018, 04:16 PM IST
खासदार हीना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला

खासदार हीना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला

धुळ्यात खासदार हीना गावित यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय.

Aug 5, 2018, 03:38 PM IST
कुलगुरुंसह कर्मचाऱ्यांना 'मिरजकर सराफ'चा गंडा

कुलगुरुंसह कर्मचाऱ्यांना 'मिरजकर सराफ'चा गंडा

आजी माजी कुलगुरूंसह कर्मचाऱ्यांचीही यात कोट्यवधींची फसवणूक झालीय

Aug 4, 2018, 04:02 PM IST
सोमेश्वराच्या पिंडीला 'ऑईलपेंट' फासलं आणि...

सोमेश्वराच्या पिंडीला 'ऑईलपेंट' फासलं आणि...

मंदिर ट्रस्टवर नव्याने विश्वस्तांची नियुक्ती झालीय...

Aug 4, 2018, 08:54 AM IST
VIDEO : पराभवानंतर 'दादां'ची तर विजयानंतर 'भाऊं'ची पहिली प्रतिक्रिया

VIDEO : पराभवानंतर 'दादां'ची तर विजयानंतर 'भाऊं'ची पहिली प्रतिक्रिया

सुरेश जैन यांना धोबीपछाड देत गिरीश महाजन यांना जळगाव महापालिकेवर विजय खेचून आणला

Aug 3, 2018, 03:57 PM IST
जळगाव महापालिका विजयी उमेदवारांची यादी  २०१८

जळगाव महापालिका विजयी उमेदवारांची यादी २०१८

जळगाव महापालिकेत सुरेश जैन यांचा सर्वात मोठा आणि दारुण पराभव झाला आहे.

Aug 3, 2018, 03:23 PM IST
गिरीश महाजनांच्या व्युहरचनेला यश, सुरेशदादांना मोठा धक्का

गिरीश महाजनांच्या व्युहरचनेला यश, सुरेशदादांना मोठा धक्का

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भोपळाही फुटलेला दिसत नाही

Aug 3, 2018, 12:12 PM IST
LIVE UPDATE जळगाव महापालिका निकाल

LIVE UPDATE जळगाव महापालिका निकाल

गिरिश महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा विजय मानला जात आहे, तर सुरेश जैन यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे.

Aug 3, 2018, 11:44 AM IST
सांगली, जळगाव महापालिका : आज मतमोजणी

सांगली, जळगाव महापालिका : आज मतमोजणी

सांगलीत ७८ जागांसाठी ६२.१७ टक्के मतदान 

Aug 3, 2018, 09:03 AM IST
बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटलं... 'फिल्मीस्टाईल' अटक

बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटलं... 'फिल्मीस्टाईल' अटक

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय

Aug 3, 2018, 08:35 AM IST
शिवसेना-भाजप यांच्यात राडा, भाजपवर पैसे वाटपाचा  आरोप

शिवसेना-भाजप यांच्यात राडा, भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

जळगाव पालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजपमध्ये राडा पाहायला मिळाला. 

Aug 1, 2018, 07:15 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close