North Maharashtra News

मुंबईनंतर आता नाशिकमध्येही रंगला पावसाळी गटारांचा मुद्दा

मुंबईनंतर आता नाशिकमध्येही रंगला पावसाळी गटारांचा मुद्दा

पावसाळी गटार योजनेवरून महासभेत विरोधक लक्षवेधी मांडणार आहेत. तसंच या योजनेत गैरव्यवहारही झाल्याचा आरोप केला जातोय.

Jul 4, 2018, 12:15 PM IST
जळगाव महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेची युती

जळगाव महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेची युती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव महापालिकेत भाजप शिवसेना युतीबाबत हिरवा कंदील दिला 

Jul 3, 2018, 10:51 PM IST
मुख्यमंत्री आणि भुजबळ जेव्हा एकाच मंचावर समोरासमोर आले....

मुख्यमंत्री आणि भुजबळ जेव्हा एकाच मंचावर समोरासमोर आले....

 छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर आमने-सामने आले.

Jul 3, 2018, 09:41 PM IST
'फ्युनिक्यलर ट्रॉली' लोकार्पण : सप्तश्रृंगी दर्शनाला ३ मिनिटांत

'फ्युनिक्यलर ट्रॉली' लोकार्पण : सप्तश्रृंगी दर्शनाला ३ मिनिटांत

 हजारो वृध्द, अपंग भाविक सोमवार पासून देवी मंदीरापर्यंत सहजतेने पोहचून आदिमाया सप्तश्रृंगी चरणी नतमस्तक होवू शकणार आहे.

Jul 2, 2018, 11:32 PM IST
सोनई हत्याकांड : आरोपी पोपट करंजलेच्या कारागृहातील हत्येचं गूढ

सोनई हत्याकांड : आरोपी पोपट करंजलेच्या कारागृहातील हत्येचं गूढ

पोपटला अर्धांगवायूचा झटका आला होता मात्र तरीही त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं नाही.

Jul 2, 2018, 08:50 PM IST
राईनपाडा सामूहिक हत्याकांड; मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार...

राईनपाडा सामूहिक हत्याकांड; मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार...

सर्वानुमते जो निर्णय होईल त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात येतील, असा निर्णय मयत भारत भोसले यांचा मुलगा संतोष भोसले याने सांगीतला आहे.

Jul 2, 2018, 02:34 PM IST
धुळे: राईनपाडा सामूहिक हत्या प्रकरणी २३ जणांना अटक

धुळे: राईनपाडा सामूहिक हत्या प्रकरणी २३ जणांना अटक

 रविवार संध्याकाळपासून गावात शुकशुकाट आहे. गावातले पुरुष फरार आहेत. अनेक घरांना कुलपं लागलीयत. 

Jul 2, 2018, 12:58 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'फ्युनिक्युलर ट्रॉली' प्रकल्पाचे आज लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'फ्युनिक्युलर ट्रॉली' प्रकल्पाचे आज लोकार्पण

'फ्युनिक्युलर ट्रॉली'प्रकल्पामुळे हजारो वृध्द, अपंग भाविक सोमवार पासून देवी मंदीरापर्यंत सहजतेने पोहचून आदिमाया सप्तश्रृंगी चरणी नतमस्तक होवू शकणार आहे.

Jul 2, 2018, 11:19 AM IST
धुळे: राईनपाडा सामूहिक हत्येतील मृतांची ओळख पटली

धुळे: राईनपाडा सामूहिक हत्येतील मृतांची ओळख पटली

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आज धुळे दौऱ्यावर जाणार आहेत.

Jul 2, 2018, 08:32 AM IST
पोलिसांच्या सतर्कतेमुळे राईनपाड्याची पुनरावृत्ती मालेगावमध्ये टळली

पोलिसांच्या सतर्कतेमुळे राईनपाड्याची पुनरावृत्ती मालेगावमध्ये टळली

संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीची मोडतोड केली.

Jul 2, 2018, 08:11 AM IST
संशयातून पाच जणांच्या हत्येनंतर सगळं गावं झालयं फरार

संशयातून पाच जणांच्या हत्येनंतर सगळं गावं झालयं फरार

या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण गाव फरार झाल्याचा प्रकारही समोर आलायं. 

Jul 1, 2018, 06:47 PM IST
तुकाराम मुंढे यांचा काम करण्यास स्पष्ट नकार, नगरसेविका संतप्त

तुकाराम मुंढे यांचा काम करण्यास स्पष्ट नकार, नगरसेविका संतप्त

 तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनीधी यांच्यात विकासकामांच्या मुद्द्यावरुन वाद होताना दिसत आहे. 

Jul 1, 2018, 05:11 PM IST
तीन ट्रॅव्हल्स बसेसला अचानक आग

तीन ट्रॅव्हल्स बसेसला अचानक आग

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

Jul 1, 2018, 02:49 PM IST
एकाच घरातील तिघांची क्रूर हत्या

एकाच घरातील तिघांची क्रूर हत्या

घोटी पोलिसांनी या प्रकरणात संशयित आरोपी सचिन चिमटे याला अटक केली आहे. 

Jul 1, 2018, 11:25 AM IST
खान्देशात रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची गिरीश महाजनांकडून पाहणी

खान्देशात रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची गिरीश महाजनांकडून पाहणी

जलसंपदामंत्र्यांकडून कामाची पाहणी

Jun 30, 2018, 10:26 PM IST
नाशिकच्या सराफा बाजारात महिला चोरांची दहशत

नाशिकच्या सराफा बाजारात महिला चोरांची दहशत

नाशिकमध्ये महिला चोरांची दहशत

Jun 30, 2018, 10:10 PM IST
राहुल गांधी यांनी भेट घेतलेल्या कलावती यांच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

राहुल गांधी यांनी भेट घेतलेल्या कलावती यांच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

राहुल गांधी यांनी भेट घेतलेल्या कलावती बांदुरकर यांच्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Jun 30, 2018, 05:34 PM IST
अमळनेरमध्ये अंगावर वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

अमळनेरमध्ये अंगावर वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

वीज कोसळल्याने एक तरुणी जखमी

Jun 28, 2018, 08:26 PM IST
नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेनेची आघाडी, भाजप चौथ्या स्थानावर

नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेनेची आघाडी, भाजप चौथ्या स्थानावर

विधानपरिषदच्या नाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मात्र, भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे अपक्षांने भाजपपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतलेय.

Jun 28, 2018, 06:02 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close