North Maharashtra News

नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेनेची आघाडी, भाजप चौथ्या स्थानावर

नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेनेची आघाडी, भाजप चौथ्या स्थानावर

विधानपरिषदच्या नाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मात्र, भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे अपक्षांने भाजपपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतलेय.

Jun 28, 2018, 06:02 PM IST
शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर निर्बंध

शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर निर्बंध

शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर राज्य सरकारनं निर्बंध आणलेत.

Jun 27, 2018, 07:33 PM IST
कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये टीसीला प्रवाशांकडून बेदम मारहाण

कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये टीसीला प्रवाशांकडून बेदम मारहाण

कुशीनगर एक्सप्रेसमधल्या टीसीला प्रवाशांनी बेदम मारहाण केलीय.

Jun 27, 2018, 06:19 PM IST
मनसेला मोठा धक्का, महापौरांसह १२ नगरसेवकांचा जय महाराष्ट्र

मनसेला मोठा धक्का, महापौरांसह १२ नगरसेवकांचा जय महाराष्ट्र

राज्यात राज ठाकरे यांच्या मनसेला एकावर एक धक्के बसत आहेत. जळगाव महापालिकेतील १२ नगरसेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसलाय.

Jun 26, 2018, 11:23 PM IST
शिवसेना आमदार नरेंद्र दराडेंची शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

शिवसेना आमदार नरेंद्र दराडेंची शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

साने गुरुजींच कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत पैठणी तसेच पैसे वाटपामुळे अधिकच चर्चेत आलीय.

Jun 26, 2018, 04:32 PM IST
कसाराघाट बनला मनमोहक निसर्गाचा वर्षाघाट

कसाराघाट बनला मनमोहक निसर्गाचा वर्षाघाट

कसाराघाटचं दृष्य बदललं

Jun 24, 2018, 08:24 PM IST
नाशिकमध्ये शिक्षक विधान परिषद निवडणुकीत लक्ष्मीदर्शन

नाशिकमध्ये शिक्षक विधान परिषद निवडणुकीत लक्ष्मीदर्शन

निवडणुकीदरम्यान पैठणी आणि साड्यांसोबतच पैशाचाही वापर मोठ्या प्रमाणवर करण्यात आल्याचे पहायला मिळाले

Jun 24, 2018, 12:27 PM IST
जळगावात वीज अंगावर पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू

जळगावात वीज अंगावर पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू

जळगावमध्ये 2 तर साक्रीमध्ये 1 जणाचा मृत्यू

Jun 23, 2018, 10:04 PM IST
नंदूरबार लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

नंदूरबार लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

आता काय आहे या आदिवासी बहुल मतदारसंघाची स्थिती. पाहुया हा लेखाजोखा.

Jun 23, 2018, 08:39 PM IST
शिरवडे येथे एसटी-जीपच्या भीषण अपघातात ८ ठार

शिरवडे येथे एसटी-जीपच्या भीषण अपघातात ८ ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवडे फाट्याजवळ एसटी आणि जीप यांच्यात भीषण अपघात झाला. यात ८ जणांचा मृत्यू झाला. 

Jun 23, 2018, 07:42 PM IST
जळगाव, मनमाडमध्ये पावसाची जोरदार हजेरी

जळगाव, मनमाडमध्ये पावसाची जोरदार हजेरी

पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार

Jun 22, 2018, 08:38 PM IST
अपघात टाळण्यासाठी आता नो सेल्फी झोन!

अपघात टाळण्यासाठी आता नो सेल्फी झोन!

पर्यटननगरी म्हणून नाशिकची ओळख आहे.

Jun 20, 2018, 09:05 PM IST
'दहा खडसे-भुजबळ आले तरी पुरून उरू'

'दहा खडसे-भुजबळ आले तरी पुरून उरू'

दहा खडसे आणि दहा भुजबळ जरी वाटेत आले तरी त्यांना पुरुन उरू

Jun 20, 2018, 08:49 PM IST
शनीशिंगणापूरचा कारभारही आता विश्वस्त मंडळाकडे

शनीशिंगणापूरचा कारभारही आता विश्वस्त मंडळाकडे

शनीशिंगणापूरचा कारभार विश्वस्त मंडळावर सोपवला जाणार आहे.

Jun 20, 2018, 03:46 PM IST
कांद्याला चांगला भाव, शेतकरी सुखावला

कांद्याला चांगला भाव, शेतकरी सुखावला

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन

Jun 20, 2018, 02:51 PM IST
नाशिकच्या एटीएममधून 'पाच पट' पैसे जास्त का आले?

नाशिकच्या एटीएममधून 'पाच पट' पैसे जास्त का आले?

एटीएममधून ग्राहकांना पाच पट पैसे जास्त येण्याचं कारण तसं मजेदार आहे.

Jun 19, 2018, 10:24 PM IST
गिरीश महाजनांच्या कार्यालयावर केळी फेको आंदोलन

गिरीश महाजनांच्या कार्यालयावर केळी फेको आंदोलन

जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केळी फेको आंदोलन केलं.

Jun 19, 2018, 08:28 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close