Other Sports News

संतोष खरटमोल यांची राज्य योगशिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

संतोष खरटमोल यांची राज्य योगशिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

Maharashtra Yoga Teachers Association : महाराष्ट्र राज्य योगशिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी संतोष खरटमोल यांची निवड करण्यात आली आहे. तसेच मुंबई जिल्ह्याच्या सचिव सुषमा सचिन माने यांची राज्यच्या मार्गदर्शन मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

Apr 8, 2023, 12:26 PM IST
Neetu Ghanghas: 22 वर्षाची नीतू घंघास बनली 'वर्ल्ड चॅम्पियन', फायनलमध्ये पटकावलं Gold Medal

Neetu Ghanghas: 22 वर्षाची नीतू घंघास बनली 'वर्ल्ड चॅम्पियन', फायनलमध्ये पटकावलं Gold Medal

Gold medal for Neetu Ghanghas: नीतू तशी आक्रमक बॉक्सर...नीतूने पहिल्या फेरीपासून आक्रमक सुरुवात केली. संपूर्ण तीन मिनिटे आपला दबदबा कायम राखला. त्याचा नीतूला मिळाला.

Mar 25, 2023, 08:22 PM IST
Pro Panja League :  34वी राज्यस्तरीय आर्म रेस्टलिंग स्पर्धा, महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी प्रीती झांगियानी

Pro Panja League : 34वी राज्यस्तरीय आर्म रेस्टलिंग स्पर्धा, महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी प्रीती झांगियानी

Pro Panja League : महाराष्ट्र आर्म रेस्टलिंग संघटनेच्या अध्यक्षपदी अभिनेत्री प्रीती झांगियानी यांची निवड, प्रीती  झांगियानी आणि परवीन दबस यांच्या हस्ते प्रो पंजा लीगचे फेब्रुवारी 2023 मध्ये उदघाटन

Mar 24, 2023, 02:12 PM IST
Kusti Viral Video: कुस्ती परंपरेला गालबोट, माऊली कोकाटेचा राडा; सामन्याच्या अंतिम क्षणी काय घडलं?

Kusti Viral Video: कुस्ती परंपरेला गालबोट, माऊली कोकाटेचा राडा; सामन्याच्या अंतिम क्षणी काय घडलं?

Sangali News: दोन्ही पैलवान शेवटपर्यंत तुल्यबळ असल्याने कुस्ती निकाली लागत नव्हती. ही कुस्ती निकाली निघत नसताना माऊली कोकाटे (Mauli Kokate) याच्याकडून इराणच्या हमीद इराणी (Hamid Irani) याला मारहाण झाली.  

Mar 20, 2023, 10:02 AM IST
Lionel Messi ने जिंकला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब; 'या' बड्या खेळाडूला टाकलं मागे

Lionel Messi ने जिंकला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब; 'या' बड्या खेळाडूला टाकलं मागे

Lionel Messi, FIFA Awards 2023: मेस्सीने (Lionel Messi) दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे मेस्सीचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसतायेत. यासह मेस्सीने पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Feb 28, 2023, 08:45 AM IST
मी मॉड्रिक, मेस्सी, पेपे...; जगप्रसिद्ध आणि वर्ल्डकपविजेत्या खेळाडूचा फुटबॉलला अलविदा

मी मॉड्रिक, मेस्सी, पेपे...; जगप्रसिद्ध आणि वर्ल्डकपविजेत्या खेळाडूचा फुटबॉलला अलविदा

फुटबॉलपटूने सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील याची माहिती दिली आहे. यावेळी तो भावूक झाल्याचं दिसून आलं आहे

Feb 24, 2023, 04:32 PM IST
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, आर माधवनच्या मुलानं जिंकली इतकी पदकं

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, आर माधवनच्या मुलानं जिंकली इतकी पदकं

R Madhavan Son Vedaant Khelo India Youth Games : देशात 'खेलो इंडिया युथ गेम्स 2023' (Khelo India Youth Games) ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत प्रत्येक राज्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत. अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत (R Madhavan Son Vedaant) देखील महाराष्ट्राकडून ( Maharashtra) खेळत आहे. वेदांतने महाराष्ट्राकडून खेळताना 7 पदकांची लयलूट केली आहे.

Feb 12, 2023, 04:14 PM IST
Lionel Messi : वर्ल्ड कप खेळणार की नाही? मेस्सी भावूक होऊन म्हणाला, "मी जर खेळलो तर..."

Lionel Messi : वर्ल्ड कप खेळणार की नाही? मेस्सी भावूक होऊन म्हणाला, "मी जर खेळलो तर..."

FIFA World Cup 2026: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 2026 च्या फिफा विश्वचषकात सहभागी होणार का? या प्रश्नाचे उत्तर म्हणतो...

Feb 4, 2023, 06:17 PM IST
ती आली, तिला पाहिलं, पण तिला कुणी ओळखलेच नाही...

ती आली, तिला पाहिलं, पण तिला कुणी ओळखलेच नाही...

 तिने अंतिम फेरी गाठली तेव्हा अवघ्या भारतात उत्साहाचं वातावरण संचारलं होतं. जेव्हा रियोला अंतिम सामना सुरू झाला तेव्हा अवघ्या भारताचं लक्ष तिच्या कामगिरीकडे लागलं होतं. 

Feb 4, 2023, 04:29 PM IST
Team India Coach: मोठी बातमी! टीम इंडियाच्या हेड कोचचा अखेर राजीनामा

Team India Coach: मोठी बातमी! टीम इंडियाच्या हेड कोचचा अखेर राजीनामा

टीम इंडियाच्या कोचने राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर पुढील तीन महिने त्यांना नोटीस पीरियड द्यावा लागणार आहे.

Jan 30, 2023, 05:37 PM IST
Novak Djokovic ठरला Australian Open चा किंग, फायनल जिंकत दहाव्यांदा उचलली ट्रॉफी!

Novak Djokovic ठरला Australian Open चा किंग, फायनल जिंकत दहाव्यांदा उचलली ट्रॉफी!

Novak Djokovic vs Stefanos Tsitsipas: जोकोविचने दहाव्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आणि प्रत्येकवेळी विजेतेपदाचा मान त्याने मिळवला आहे. तसेच हे त्याच्या कारकिर्दीतील ‌‌‌‌22 वं ग्रँडस्लॅम ठरलं. 

Jan 29, 2023, 05:45 PM IST
Ronaldo Messi: रोनाल्डोसमोर सुरू झाले 'मेस्सी मेस्सी'चे नारे, त्यानंतर जे काही झालं...तुम्हीच Video पाहा!

Ronaldo Messi: रोनाल्डोसमोर सुरू झाले 'मेस्सी मेस्सी'चे नारे, त्यानंतर जे काही झालं...तुम्हीच Video पाहा!

Al nassr cristiano ronaldo: रोनाल्डो अल नासरने क्लबसाठी पदार्पण सामना (al nassr vs al ittihad) खेळला, त्यात त्याची खूप निराशाजनक कामगिरी राहिली होती. हा सामना अल-इतिहाद संघाविरुद्ध होता, ज्यात रोनाल्डोचा संघ 1-3 ने पराभूत झाला.

Jan 27, 2023, 09:52 PM IST
Sania Mirza: अखेरचा ग्रँडस्लॅम गमावल्यानंतर सानियाच्या अश्रूंचा बांध फुटला; डोळे पुसत दिलं भाषण!

Sania Mirza: अखेरचा ग्रँडस्लॅम गमावल्यानंतर सानियाच्या अश्रूंचा बांध फुटला; डोळे पुसत दिलं भाषण!

पराभवानंतर रोहन बोपण्णाने सानियाला तिच्या उत्कृष्ट खेळाबाबत आणि करियरबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी सानिया तिचे अश्रू रोखू शकली नाही. 

Jan 27, 2023, 02:59 PM IST
Novak Djokovic: शेवटी लेक तो! आईसाठी जोकोविचने सर्वांसमोर असं काही केलं की..., पाहा Video

Novak Djokovic: शेवटी लेक तो! आईसाठी जोकोविचने सर्वांसमोर असं काही केलं की..., पाहा Video

Australian Open Semifinal: रूब्लेव्हचा पराभव केल्यानंतर जोकोविच माध्यमांसमोर बोलण्यासाठी आला. त्यावेळी बोलताना जोकोविच म्हणाला... 

Jan 25, 2023, 10:49 PM IST
Sikandar Sheikh: मोहोळमध्ये सिकंदरची जंगी मिरवणूक, म्हणाला "2024 ला महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणारच"

Sikandar Sheikh: मोहोळमध्ये सिकंदरची जंगी मिरवणूक, म्हणाला "2024 ला महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणारच"

Bhim Kesari 2023 Sikandar Sheikh: सिकंदर शेखने सांगली, सातारा आणि मोहोळ येथील भीमा केसरी गदा जिंकून मैदान गाजवलं. मोहोळ शहरात सिकंदर शेख यांची वाजत गाजत रॅली काढण्यात आली. 

Jan 25, 2023, 04:46 PM IST
Sikandar Shaikh : 'सिकंदर शेखवरून द्वेषाचं राजकारण करू नका', अजित पवारांनी सुनावलं

Sikandar Shaikh : 'सिकंदर शेखवरून द्वेषाचं राजकारण करू नका', अजित पवारांनी सुनावलं

Ajit Pawar on Sikandar Shaikh :सिकंदर शेख वरून समाजामध्ये द्वेषाचं राजकारण करू नका, तसेच जाती-पातीचं लेबल लावून कुस्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. 

Jan 22, 2023, 02:13 PM IST
World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे हार्दिक वर्ल्डकपमधून बाहेर!

World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे हार्दिक वर्ल्डकपमधून बाहेर!

हार्दिक दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला वर्ल्डकप बाहेर पडावं लागलं आहे.

Jan 22, 2023, 10:17 AM IST
India Vs New Zealand: भारताचं क्रॉसओव्हर सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं, हार्दिक वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर

India Vs New Zealand: भारताचं क्रॉसओव्हर सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं, हार्दिक वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर

Hockey World Cup 2023: गट डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानी असल्याने उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी क्रॉसओव्हर फेरीत न्यूझीलंडशी भिडावं लागणार आहे. मात्र आता मिडफिल्डर हार्दिक सिंग दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही. वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत हार्दिकनं स्पेन आणि इंग्लंड विरुद्ध चांगली खेळी केली होती.

Jan 21, 2023, 02:21 PM IST
Hockey World Cup स्पर्धेत 'या' चार संघांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, भारताचं गणित एका सामन्यावर

Hockey World Cup स्पर्धेत 'या' चार संघांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, भारताचं गणित एका सामन्यावर

Hockey World Cup 2023 Schedule: हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. साखळी फेरीतील सामने संपले असून आता क्रॉसओव्हर सामन्यांना सुरुवात होणार आहे. ग्रुप डी गटात भारताची कामगिरी हवी तशी झाली नाही त्यामुळे आता क्रॉसओव्हरमधील सामना खेळावा लागणार आहे. यानंतरच भारताची उपांत्यपूर्व फेरीत वर्णी लागणार आहे.

Jan 21, 2023, 01:02 PM IST
Sikander Sheikh : महाराष्ट्र केसरी हुकली, पण सिकंदरने मोठ्या स्पर्धेच मारलं मैदान

Sikander Sheikh : महाराष्ट्र केसरी हुकली, पण सिकंदरने मोठ्या स्पर्धेच मारलं मैदान

Sikander Sheikh :महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesari) स्पर्धा त्याची थोडक्यासाठी हुकली होती. त्यामुळे असंख्य कुस्ती प्रेमींची निराशा झाली होती. आता त्याने 'विसापूर केसरी'चे मैदान मारून कुस्ती प्रेमींना दिलासा दिला आहे. 

Jan 20, 2023, 01:45 PM IST