प्रियंका चोप्रा आणि अनुष्का शर्माच्या पावलावर पाऊल ठेवणार दीपिका पदुकोण

Apr 16, 2018, 12:30 PM IST
1/5

Deepika Padukone

Deepika Padukone

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अनुष्का शर्मा या दोघींनी अभिनय क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. प्रोडक्शन हाऊसची सुरूवात देखील केली आहे. दीपिका पदुकोण आता आपलं प्रोडक्शन हाऊस सुरू करत आहे. 

2/5

Deepika Padukone

Deepika Padukone

प्रियंका परपल पॅबल प्रोडक्शन असून या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत रिझनल सिनेमांची निर्मिती केली आहे. प्रादेशिक सिनेमांकडे प्रियंकाचा अधिक कल आहे. 

3/5

Deepika Padukone

Deepika Padukone

तिथेच अनुष्का शर्माने आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत चांगल्या सिनेमांची निर्मिती केली आहे. अनुष्काच्या क्लीन स्लॅट फिल्म या बॅनरच्या अंतर्गत आतापर्यंत 'एन एच 10' 'फिलौरी' आणि 'परी' सारखे सिनेमे निर्माण केले आहेत. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. 

4/5

Deepika Padukone

Deepika Padukone

यानंतर दीपिका पदुकोण आपलं स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरू करू शकते. डीएनएसोबत बोलताना दीपिकाने ही माहिती सांगितली आहे. आता सध्या ती या प्रोडक्शन हाऊसच्या तयारीत आहे. ती या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत चांगले सिनेमे आणि कंटेट उत्तम असलेली सिनेमा निर्माण करू इच्छिते. 

5/5

Deepika Padukone

Deepika Padukone

दीपिका पदुकोण एका मुलाखतीत सांगते की, तिला स्वतःला एक प्रोडक्शन हाऊस सुरू करायचं आहे. तिने सांगितलं की, माझ्याकडे ते गुण आहेत मी पैशासाठी प्रोड्युसर होणार नाही. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close