स्टॅच्यू ऑफ युनिटी

Oct 15, 2018, 15:54 PM IST
1/5

स्टॅच्यू ऑफ युनिटी

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. 

2/5

स्टॅच्यू ऑफ युनिटी

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. 

3/5

स्टॅच्यू ऑफ युनिटी

८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन ३१ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल.

4/5

स्टॅच्यू ऑफ युनिटी

हा पुतळा उभारण्यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

5/5

स्टॅच्यू ऑफ युनिटी

स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणापेक्षा दीडपट तर न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे.