अजय-एलियानाची रेड केमिस्ट्री..

Mar 7, 2018, 07:58 AM IST
Ajay Devgn, Ileana D`Cruz
1/6

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच रेड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनला त्याने सुरूवात केली आहे. त्यासाठी त्याने टी.व्ही. वरील रियालीटी शो सुपर डान्सर २ च्या सेटवर हजेरी लावली.  

Ajay Devgn, Ileana D`Cruz
2/6

यावेळी सिनेमाची प्रमुख अभिनेत्री इलियाना डिक्रूजही अजयसोबत होती. या सिनेमात अजय युपी च्या एका डेप्युटी कमिशनरची भूमिका साकारत आहे.  

Ajay Devgn, Ileana D`Cruz
3/6

रेड सिनेमात सौरभ शुक्ला खलनायकाच्या भूमिकेत आहे.  

Ajay Devgn, Ileana D`Cruz
4/6

रेड हा सिनेमा १६ मार्चला प्रदर्शित होईल. भूषण कुमार, कृषण कुमार, कुमार मंगत आणि अभिषेक पाठक यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर सिनेमाचे दिग्दर्शन कुमार गुप्ता यांनी केले आहे.  

Ajay Devgn, Ileana D`Cruz
5/6

सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. यातील अजयचा एक डायलॉग फारच लोकप्रिय ठरला. तो असा की, '७ साल में मेरे ४९ ट्रांसफर हुआ है, जब तक 50वां नहीं हो जाता, इस रूल की आदल डाल लो.'  

Ajay Devgn, Ileana D`Cruz
6/6

अजय आणि इलियानाचा एकत्र असा हा सातत्याने दुसरा सिनेमा आहे.