द. आफ्रिकेत भुवनेश्वर कुमार आणि नुपूरचा रोमान्स

Jan 21, 2018, 11:57 AM IST
1/10

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

भुवनेश्वर कुमार आणि नुपूर द.आफ्रिका दौरा एन्जॉय करतायत.     

2/10

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

भुवनेश्वर कुमारही नुपूरसह द. आफ्रिकेत आहे. येथे या दोघांचाही रोमँटिक अंदाज बघायला मिळतोय.  

3/10

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

द. आफ्रिका दौऱ्यात अनेक क्रिकेटर्ससह त्यांचे कुटुंबिय आहेत.     

4/10

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

मालिकेआधी भारतीय संघ जोहान्सबर्ग येथे इंडिया हाऊसमध्ये गेला होता. यावेळी भुवनेश्वरसह नुपूरही होती.   

5/10

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

मालिका सुरु होण्याआधी टीम इंडियाने आफ्रिकेत कुटुंबासोबत खूप मजा मस्ती केली. यावेळी भुवनेश्वर-नुपूरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला.     

6/10

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

टीम इंडियातील अनेक खेळाडू आफ्रिका दौऱ्यावर आपल्या कुटुंबासोबत आहेत. भुवनेश्वरसह त्याची पत्नीही आफ्रिका दौऱ्यावर आलीये.     

7/10

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

कर्णधार विराट कोहलीच्या मुंबईतील रिसेप्शनमध्ये भुवनेश्वर आणि नुपूर यांनी हजेरी लावली होती.     

8/10

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

गेल्या वर्षी भुवनेश्वरने नुपूरला प्रपोज केले होते.     

9/10

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वरने २३ नोव्हेंबरला नुपूरशी लग्न केले. ५ डिसेंबरला त्यांच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन पार पडले.   

10/10

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

Bhuvneshwar kumar, Nupur Nagar

केपटाऊनमधील पहिल्या कसोटीत भुवनेश्वर कुमारने चांगली कामगिरी करुन देखील त्याला सेंच्युरियन कसोटीत स्थान देण्यात आलेले नव्हते. यावरुन कोहलीवर जोरदार टीका करण्यात आली. (फोटो साभार - इन्स्टाग्राम)