हॅलो हॉल ऑफ द फेम पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रेटींचा जलवा...

Mar 13, 2018, 08:19 AM IST
Deepika Padukone, Ranveer Singh, Hello Hall of The Fame Awards
1/8

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने रविवारी रात्री हॅलो हॉल ऑफ फेम अवॉर्ड्सला हजेरी लावली. पुरस्कार सोहळ्यात ती व्हाईट गाऊनमध्ये दिसली. तिला तेथे इंटरटेनर ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   

Deepika Padukone, Ranveer Singh, Hello Hall of The Fame Awards
2/8

या पुरस्कार सोहळ्याला रणवीर सिंग देखील उपस्थित होता. त्याला देखील इंटरटेनर ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   

Deepika Padukone, Ranveer Singh, Hello Hall of The Fame Awards
3/8

या सोहळ्यात कतरिना कैफची बहिण इजाबेल कैफने देखील वर्णी लावली होती. शोमध्ये ती व्हाईट गाऊनमध्ये दिसली.  

Deepika Padukone, Ranveer Singh, Hello Hall of The Fame Awards
4/8

ब्लू कार्पेटवर शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर...  

Deepika Padukone, Ranveer Singh, Hello Hall of The Fame Awards
5/8

या शोमध्ये रेखा देखील उपस्थित होत्या. गोल्डन रंगाच्या साडीत ही एव्हरग्रीन अभिनेत्री अत्यंत सुंदर दिसत होती.  

Deepika Padukone, Ranveer Singh, Hello Hall of The Fame Awards
6/8

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कृती सेनन एकत्र पोज देताना...  

Deepika Padukone, Ranveer Singh, Hello Hall of The Fame Awards
7/8

पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत आला होता.

Deepika Padukone, Ranveer Singh, Hello Hall of The Fame Awards
8/8

फिल्ममेकर करण जोहर देखील या सोहळ्यात सहभागी झाला.