ईशा गुप्ता आणि अली फजलचा रॅमवॉक...

Feb 10, 2018, 17:21 PM IST
1/5

Esha Gupta and Ali Fazal walk the ramp for a Brand launch

प्रसिद्ध ब्रॅंड मार्क अंड स्पेंसर्स स्प्रिंग समर १८ कलेक्शनच्या फॅशन शो मध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता आणि अली फजल यांनी रॅमवॉक केला. PTI

2/5

Esha Gupta and Ali Fazal walk the ramp for a Brand launch

Esha Gupta and Ali Fazal walk the ramp for a Brand launch

रॅपवर अली आणि ईशा काहीशा मजेशीर अंदाजात दिसले. अलीकडेच ईशाने केलेल्या खुलासा केला होता की ती एक इराणी चित्रपट करत आहे. त्याचबरोबर ईशा पलटन या चित्रपटात काम करत आहे. यात ती तब्बल ६ वर्षांनी अर्जुन रामपालसोबत दिसणार आहे.

3/5

Esha Gupta and Ali Fazal walk the ramp for a Brand launch

Esha Gupta and Ali Fazal walk the ramp for a Brand launch

अली फजल याने २००९ मध्ये आलेल्या '3 इडियट्स' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात त्याने जॉली लोबोची व्यक्तिरेखा साकारली होती. जो कंटाळून आत्महत्या करतो.

4/5

Esha Gupta and Ali Fazal walk the ramp for a Brand launch

Esha Gupta and Ali Fazal walk the ramp for a Brand launch

अली फजल लवकरच वेब सीरीजच्या मिर्जापूर मध्ये झळकेल. या वेब सिरीजचे काही शूटिंग त्याने पूर्ण केले आहे.

5/5

Esha Gupta and Ali Fazal walk the ramp for a Brand launch

Esha Gupta and Ali Fazal walk the ramp for a Brand launch

डिझाईनरसोबतचा हा खास फोटो... IANS