FIFA World Cup 2018 : अन मेस्सीने वर्ल्डकप रेकॉर्ड रचला ...

Jun 27, 2018, 16:10 PM IST
1/7

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

अर्जेंटीनाला विश्व कपमध्ये  नाजीरिया ला नमवण्यासाठी   86  व्या मिनिटापर्यंत वाट पहावी लागली.  (PIC : IANS)  

2/7

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

मेस्सीने या सामन्यामध्ये त्याच्या कौशल्याची चाहत्यांना पुन्हा ओळख करून दिली. (PIC : IANS)  

3/7

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

आईसलॅन्डविरूश पेनल्टी किक चुकली, क्रोएशियाविरूध परफॉर्म्स खराब असल्याने अर्जेंंटीनाला विजयाचा आनंद घेता आला नाही. संघाच्या चाहत्यांना मेस्सीकडून अपेक्षा होत्या. 2018 च्या फीफा विश्व कपअमध्ये अर्जेंंटीना क्वालिफाय होणं अशक्य वाटत होते तेव्हा मेस्सीने त्याची  जादू दाखवली.  (PIC : IANS)  

4/7

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

अर्जेंंटीनासाठी हा सामना करो या मरो या परिस्थितीप्रमाणे होती. मेस्सीने 3 -1 असा स्कोअर करत विश्व कपच्या क्वॉलिफायर राऊंडमध्ये प्रवेश मिळवला आहे.  

5/7

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

लियोनल मेस्सी महान खेळाडूंपैकी एक आहे. 2009-10 ते  2017-18 दरम्यन सतत  9 सीझनमध्ये 40+ क्लब गोल करणारा तो एकमेव खेळाडू आहे.  मेस्सी  सर्वाधिक ( 5 वेळेस) फीफा `बैलन डी ओर अवॉर्ड जिंंकणारा खेळाडू आहे. (PIC : IANS)

6/7

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

मेस्सी  2007 ते  2017 पर्यंत  FIFPro वर्ल्ड XI मध्ये सर्वाधिक म्हणजेच 11 वेळा सहभागी होणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. एका सीझनमध्ये  6 वेगवेगळ्या क्लब मॅचेसमध्ये इतके गोल करणारा एकमेव खेळाडू आहे.  मेस्सी दोन वेळेस  (2009 आणि  2011) फीफा वर्ल्ड कप गोल्डन बॉल जिंकला आहे. (PIC : IANS)  

7/7

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

Lionel Messi, FIFA World Cup 2018,

क्रिस्टियानो रोनाल्डो सोबत आता वर्ल्ड कप फाइनल मध्ये सर्वाधिक 4 गोल्स करण्याचा विक्रम लियोनल मेस्सीने रचला आहे. मेस्सी 2012 च्या ऑफिशियल कॅलेंडरमध्ये सर्वाधिक 91 गोल्स करून गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये दाखल झाला आहे.(PIC : REUTERS)