FIFA World Cup 2018: 5 फूटबॉल सुपरस्टार्सच्या लाईफ पार्टनर !

Jun 25, 2018, 18:38 PM IST
1/6

WAGs of Star footballers

WAGs of Star footballers

फीफा वर्ल्ड कप 2018ला रशियात सुरूवात झाली आहे. चाहते त्यांच्या आवडीच्या फूटबॉलपटूंना पाठींबा देण्यासाठी रशियात पोहचले आहेत. मात्र या फूटबॉलपटूंइतकीच त्यांच्या साथीदाराबद्दलही चाहत्यांच्या मनात कुतूहल असते. मग पहा तुमच्या आवडीच्या स्टार फूटबॉलपटूंच्या लाईफ पार्टनर्स कशा आहेत? (INSTAGRAM)  

2/6

WAGs of Star footballers

WAGs of Star footballers

अंतोनेला रोकुजो-लियोनेल मेसीः  2007 पासून हे दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत.  दहा वर्षांनी ते लग्नबंधनात अडकले.  या लग्नाला या शतकातील सर्वात्कृष्ट लग्न समजले जाते. अंतोनेला फिलवक्त अर्जेंटीना फैशन लेबल साठी मॉडेलिंंग करते. ती डेन्टिस्ट आहे.  10 मार्च 2018 रोजी अंतोनेलाने त्यांचा तिसरा मुलगा किरोला जन्म दिला. (Leo Messi/INSTAGRAM)  

3/6

WAGs of Star footballers

WAGs of Star footballers

जॉर्जिना रोड्रिगुएज आणि क्रिस्टियानो रोनाल्डोः स्पेनिश मॉडल आणि पाच वेळेस बैलन डी जिंकणारी जॉर्जिना 2016 पासून रोनाल्डोला डेट करत आहे.  मूळची स्पॅनिश असणारी जॉर्जिना ब्रिस्टल, इंग्लंंडमध्ये स्थलांतरीत  होण्यापूर्वी वेटरचंं काम करत होती. 22 वर्षीय  जॉर्जिना उत्तम डान्सरही आहे.  जॉर्जिना आणि रोनाल्डोच्या आयुष्यात अलाना मार्टिना ही चिमुकली आहे. (Georgina Rodríguez/INSTAGRAM)  

4/6

WAGs of Star footballers

WAGs of Star footballers

ब्रूना मार्क्यूजीने आणि नेमारः ब्रूना मार्क्यूजीने अभिनेत्री आणि  मॉडल आहे. ब्राझिलियन सुपरमॉडल ब्रूना मार्क्यूजीने फुटबॉलर नेमार ची गर्लफ्रेंड आहे. 2012 साली रिओ डि जेनेरिओ मध्ये ते भेटले.  2003 साली टीवी अभिनेत्री म्हणून ब्रूनोने बेस्ट चाइल्ड अ‍ॅक्टरचा अ‍ॅवॉर्ड पटकावला. (Bruna Marquezine/INSTAGRAM)   

5/6

WAGs of Star footballers

WAGs of Star footballers

शकीरा इजाबेल मेबार्क आणि  जीराड पीकेः `हिप्स डोन्ड लाय'  या गाण्याने जगप्रसिद्ध झालेली शकिरा स्पेनचा फुटबॉलर जीराड पीकेची लाईफपार्टनर आहे.  `वाका वाका` गाण्याच्या शूटिंग दरम्यान त्यांंची ओळख झाली. 2011 साली त्यांनी नात्याची कबुली दिली.  शकीरा आणि गीर्यडला दोन मुलंं आहेत.  (Gerard Piqué/INSTAGRAM)  

6/6

WAGs of Star footballers

WAGs of Star footballers

इडन हैजर्ड आणि नटाचा वैन होनेकरः बेल्जियम मिडफील्डर होनेकर  14 वर्षांचा असताना त्याची नटाचा सोबत ओळख झाली.  2013 साली ते विवाहबद्ध झाले. त्यांना 3 मुलं आहेत. (Eden Hazard/INSTAGRAM)