IND vs SA : सामन्याआधी पार्टीमध्ये CHILL करताना दिसले खेळाडू

Jan 12, 2018, 15:18 PM IST
1/5

सामन्याआधी टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये भारताच्या कॉन्सुलेट जनरलच्या आमंंत्रणानंतर इंडिया हाऊसला भेट दिली. यावेळी टीम इंडियासह अधिकारीही उपस्थित होते.   

2/5

टीमचे अधिकारी आणि कर्णधार विराट कोहलीने यावेळी इंडिया हाऊसच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. 

3/5

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह प्रशिक्षक रवी शास्त्रीही होते.   

4/5

या वेळी अनेक क्रिकेटरांसह त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. रोहित शर्माची पत्नी रितिकाही यावेळी पार्टीत होती. त्यांनी आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 

5/5

काही दिवसांपूर्वीच भारताचा क्रिकेटर भुवनेश्वर कुमार लग्नबंधनात अडकला. या पार्टीत तो सहपत्नीसह उपस्थित होता.   

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close