कठुआ - उन्नाव प्रकरण : रस्त्यावर उतरले बॉलिवूड कलाकार

Apr 16, 2018, 16:02 PM IST
1/8

Kathua and Unnao rape case

Kathua and Unnao rape case

देशभरात कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. सगळीकडून राग व्यक्त केला जात आहे. पीडित मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.      

2/8

thousand of people join bollywood celebs for protest

thousand of people join bollywood celebs for protest

जम्मू काश्मिर हत्या प्रकरणात आज सोमवारी 8 आरोपींच्या विरोधात सुनावणी सुरू होणार आहे. 8 वर्षाच्या चिमुकलीवर जानेवारीत एक आठवडा कठुआ जिल्ह्यातील मंदिरात बंधिस्त करून तिला नशेची औषध देऊन सतत पाशवी अत्याचार केला. आणि मग तिची निघृण हत्या करण्यात आली.   (फोटो : योगेन शाह)

3/8

Bollywood Celebrity Protest against Rape

Bollywood Celebrity Protest against Rape

लोकांच्या या गर्दीत दिग्दर्शक - निर्माता किरण राव देखील उपस्थित होते. या घटनेनंतर दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.   

4/8

Bollywood Finally Wakes Up To Kathua Rape-Murder Case

Bollywood Finally Wakes Up To Kathua Rape-Murder Case

ट्विटरवर आपला राग व्यक्त करणारी अभिनेत्री रवीना टंडन या प्रदर्शनात सहभागी होती. उन्नाव प्रकरणानंतर रवीना टंडनने ट्विट करून आपला राग व्यक्त केला होता.   

5/8

Bollywood Celebrities Express Their Outrage Over Kathua Rape Case

Bollywood Celebrities Express Their Outrage Over Kathua Rape Case

आपल्या सिनेमांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या राजकुमार राव याची गर्लफ्रेंड पत्रलेखा देखील या प्रदर्शनात सहभागी होती.  (फोटो : योगेन शाह)

6/8

Kathua Gangrape Case

Kathua Gangrape Case

बॉलीवूडमधील प्रत्येक वर्गातील कलाकार येथे उपस्थित होते. अनेक कलाकारांनी या विरोध प्रदर्शनात हिस्सा घेतला आहे. संगीत आणि म्युझिक कंपोझर विशाल ददलानी विरोध प्रदर्शन दरम्यान इमोशनल झाला  (फोटो : योगेन शाह)

7/8

Bollywood actors posted a flurry of tweets

Bollywood actors posted a flurry of tweets

तारा शर्मा देखील या प्रदर्शनात सहभागी झाली होती

8/8

Bollywood stars have joined the massive wave of protest

Bollywood stars have joined the massive wave of protest

सेलिब्रिटी हेअर स्टायलिश सपना भवनानीसोबत कलाकारासोबत उतरली रस्त्यावर   (फोटो : योगेन शाह)

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close