अमेरिका । लॉस अ‍ॅन्जेलिसमध्ये वणव्याचा भडका

Dec 07, 2017, 21:14 PM IST
1/9

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

सहा डिसेंबर नंतर सुमारे 2 लाख लोकांना दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात आले आहे. यामुळे हजारो घरं धोक्यात आली आहेत. यामध्ये अनेक आलिशान घरांंचा समावेश आहे. 

2/9

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

या वणव्यानंतर खास अलर्ट देण्यात आला आहे. वणव्यामध्ये वारादेखील असल्याने आग तासाला ८० माईल म्हणजेच प्रतितास  १२८ किलोमीटर वेगाने पसरत आहे.     

3/9

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

या भीषण वणव्यामुळे अवघ्या एका दिवसामध्ये   ८०००० एकर जागेचे नुकसान झाले आहे. या भीषण आगीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.   

4/9

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

५ डिसेंबरच्या रात्री लागलेल्या आगीमध्ये वारादेखील सुसाट्याने वाहत असल्याने वणवा अधिकच भीषण झाला.  

5/9

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

 अमेरिकेतील दुसर्‍या सर्वात मोठ्या शहरात आग लागल्याने तेथील नागरिकांंचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  

6/9

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

आगीमुळे  अनेक आलिशान घरांचे, महालांंचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. 

7/9

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

अमेरिकेतील मीडिया एलिट  रूपर्ड मर्डॉक यांंच्या वाईनयार्डला आगीमुळे नुकसान होण्याचा धोका आहे.   

8/9

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

लॉस एन्जेलिसच्या महापौरांंच्या माहितीनुसार, २३०,०००  लोकांना घर सोडावे लागले आहे.    

9/9

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

Luxury in flames: Massive fire turns posh Los Angeles to ashes

फेडरल इमरजन्सी मॅनेजमेंट एजन्सी (FEMA) मदतकार्यासाठी  फंड देणार आहे.  (Reuters Photo)