भारतीय खेळडूंना आवडतात हे फूटबॉल स्टार्स !

Jun 19, 2018, 18:05 PM IST
1/6

Footballers

Footballers

भारतामध्ये क्रिकेट या खेळाला धर्म मानला जातो. मात्र इतर खेळांबाबतही  आता हळूहळू उत्सुकता वाढायला लागली आहे. (फोटो : IANS)

2/6

Virat kohli

Virat kohli

विराट कोहलीला इंग्लंड फूटबॉल टीमचा  हैरी केन आवडतो. त्याला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छादेखील दिल्या. (फोटो : IANS)

3/6

Kuldeep Yadav

Kuldeep Yadav

कुलदीप यादवला ब्राझीलचा नेमार आवडतो. त्याची आवडती टीमदेखील ब्राझील आहे. क्रिकेटमधून वेळ काढून फूटबॉल मॅच पाहणार असल्याचं त्याने सांगितले. 

4/6

Boxer Akhil Kuma

Boxer Akhil Kuma

अखिल कुमार आणि गोल्फर राहिल गंगजी यांनी रोनाल्डोमुळे पोर्तुगालला त्यांंचा दुसरा देशच बनवला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोची क्रेझ जगात आहे. (फोटो : IANS)

5/6

H S Prannoy

H S Prannoy

बॅटमिंंटन खेळडू  एच एस प्रणयला 'मेस्सी' आवडतो. लहानपणी ब्राझील खेळाडू रिवाल्डो , राबर्टो कार्लोस आणि रोनाल्डो आवडीचे होते. (फोटो : IANS)

6/6

Sandeep Singh

Sandeep Singh

पूर्व हॉकी कॅप्टन संदीप सिंंह यांना जर्मनीची फूटबॉल टीम आवडते. जर्मनी कोच जोकिम ल्यू यांचं ट्रेनिंग त्यांना भावतं. यंदा जर्मनीची टीम उत्तम खेळेल असा त्यांचा विश्वास आहे.(फोटो :  File / IANS)