मुंबईत जुहू चौपाटीवर बुडालेल्यांचा असा घेतला शोध

मुंबईत जुहू चौपाटी येथे समुद्रात ५ जण बुडालेत. त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला. मात्र, चार जण बेपत्ता होते. बुडालेल्या मित्रांपैकी चौथा मृतदेह रात्री उशिरा म्हणजे दीडच्या सुमारास जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या पाठीमागे आढळून आला. फैजल सिकंदर सय्यद (१६) याचा मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच पोलीस, नौदल आणि तटरक्षक दलाने सुरु असलेले शोधकार्य थांबविले आहे.

Jul 08, 2018, 17:42 PM IST

1/6

2/6

मुंबईत जुहू चौपाटी येथे समुद्रात ५ जण बुडालेत. 

3/6

मुंबई पोलीस, जीवरक्षक, मुंबई अग्निशमन दल, तटरक्षक दल आणि नौदलांच्या जवानांनी बुडालेल्या तरुणांना शोधण्याचे काम हाती घेतले होते. स्पीड बोटी, हॅलिकॉप्टर, डायव्हर्सच्या  मदतीने शोध घेण्यात आला.

4/6

वसीम खानला ( २२) सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं होतं. तर यामध्ये चौघांचा बूडून मृत्यू झाला आहे. फरदिन सौदागर (१७), सोहेल शकील खान (१७), फैसल शेख (१७), नाझीर गाझी (१७) या तिघांचे मृतदेह काल सापडले होते. तर रात्री उशिरा दीडच्या सुमारास  फैजल सिकंदर सय्यद (१६) चा मृतदेह सापडला आहे. 

5/6

अंधेरीतील डी. एन. नगरमधील गावदेवी डोंगरावर राहणारे पाच तरुण गुरुवारी (६ जुलै) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावरील गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटीदरम्यान बुडाल्याची घटना समोर आली होती.

6/6

मुंबईत जुहू चौपाटी येथे समुद्रात ५ जण बुडालेत.