करण जोहरच्या दिवाळी पार्टीत अभिनेत्रींचा 'देसी लूक'

पाहा हे फोटो 

Nov 09, 2018, 10:14 AM IST

मुंबई : सगळीकडे दिवाळीचा आनंद आहे. या धावपळीत आपल्या बिझी शेड्युलमधून प्रत्येकजण कुटुंबासाठी, मित्र परिवारासाठी वेळ काढत आहे. अशातच बॉलिवूड मंडळी कशी शांत राहतील. दिग्दर्शक करण जोहरने आपल्या फिल्म इंडस्ट्रीतील सगळ्या कलाकार मित्र-परिवारासाठी दिवाळीची मोठी पार्टी दिली. या दिवाळीच्या पार्टीला अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. या पार्टीत अनेक अभिनेत्री अगदी देशी लूकमध्ये दिसल्या. या फोटो गॅलरीत आपल्याला त्या अभिनेत्रींना पाहता येणार आहे

1/8

अनन्या पांडे आपल्या आईसोबत या पार्टीला उपस्थित 

2/8

करिश्मा कपूर गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये 

3/8

किर्ती सननची दिवाळी पार्टीत खास उपस्थिती 

4/8

अरबाज खानची घटस्फोटीत पत्नी मलायका अरोरा या पार्टीत सहभागी 

5/8

वरूण धवनची गर्लफ्रेंड नताशाची देखील या पार्टीला खास उपस्थिती 

6/8

सारा अली खान या यादीत समाविष्ट 

7/8

श्रद्धा कपूरचा हा लूक प्रत्येकाला भावेल 

8/8

सोनाक्षी सिन्हाचा दिवाळीसाठी खास लूक 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close