बांगलादेशच्या विमान अपघाताचे धक्कादायक फोटोज

Mar 12, 2018, 04:49 PM IST
Photos of Bangladesh passenger Plane crash at Kathmandu airport
1/6

बांगलादेशच्या प्रवासी विमानाला नेपाळमध्ये अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू विमानतळाजवळ हा अपघात झालाय.

Photos of Bangladesh passenger Plane crash at Kathmandu airport
2/6

मिळालेल्या माहितीनुसार, यूएस-बांग्ला एअरलाईन्सचं हे विमान होतं. बांगलादेशहून कांठमांडूकडे हे विमान निघालं होतं. मात्र, काठमांडू विमानतळावर लँड होण्यापूर्वीच विमानाला अपघात झाला आहे.

Photos of Bangladesh passenger Plane crash at Kathmandu airport
3/6

नेपाळमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अपघात झालेलं विमान S2-AGU, बॉम्बार्डियर डैश 8 Q400 आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.

Photos of Bangladesh passenger Plane crash at Kathmandu airport
4/6

दुपारी २ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

Photos of Bangladesh passenger Plane crash at Kathmandu airport
5/6

नेपाळमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात आतापर्यंत २८ प्रवाशांचा मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

Photos of Bangladesh passenger Plane crash at Kathmandu airport
6/6

अपघातानंतर विमानतळावरील उड्डाण बंद करण्यात आलं आहे.