चिमुकल्यांसह राष्ट्रपती आणि पंतप्रधानांंनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण

Aug 26, 2018, 14:07 PM IST
1/7

Raksha bandhan Celebration

Raksha bandhan Celebration

आज राखीपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी, राजकारण्यांनी हा सण साजरा केला.  (फोटो साभारः ANI)

2/7

Raksha bandhan Celebration

Raksha bandhan Celebration

पंतप्रधान अनेक सणसमारंभांंमध्ये लहान चिमुकल्यांची भेट घेतात. त्यांना निराश न  करता त्यांच्यासोबत काही वेळ व्यतीत करतात. (फोटो साभारः ANI)

3/7

Raksha bandhan Celebration

Raksha bandhan Celebration

2017 साली विधवा स्त्रिया आणि शाळकरी मुलांंसोबत राखीपौर्णिमेचा सण साजरा केला होता.  (फोटो साभारः ANI)

4/7

Raksha bandhan Celebration

Raksha bandhan Celebration

रामनाथ कोविंदांनी चिमुकल्यांची भेट घेऊन त्यांंना आशिर्वाद दिले. (फोटो साभारः ANI)

5/7

Raksha bandhan Celebration

Raksha bandhan Celebration

ट्विटरच्या माध्यमातून रामनाथ कोविंद यांंनी देशवासियांना राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.  मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा, त्यांचा आत्मसन्मान जपणारा समाज बनवायचा आहे. असंं नातं आपल्या समाजात निर्माण होवो अशा भावना व्यक्त केल्या आहेत.   (फोटो साभारः ANI)

6/7

Raksha bandhan Celebration

Raksha bandhan Celebration

राष्ट्रपती भवानामध्ये खास चिमुकल्यांंसाठी रक्षाबंधनाचा सण आयोजित केला होता. रामनाथ कोविंद यांना शाळकरी मुलांंनी राखी बांधली. (फोटो साभारः ANI)

7/7

Raksha bandhan Celebration

Raksha bandhan Celebration

सुषमा स्वराज यांंनी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. (फोटो साभारः ANI)

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close