डान्स इंडिया डान्समध्ये राणीचा खास अंदाज...

Feb 8, 2018, 04:07 PM IST
rani mukharji on set of zee Tv show Dance India Dance for film hichki Promotion
1/6

अभिनेत्री रानी मुखर्जी हीने डान्स इंडिया डान्स या रियालिटी शो मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. हचकी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती तिथे पोहचली होती.

rani mukharji on set of zee Tv show Dance India Dance for film hichki Promotion
2/6

रानीने ब्लॅक रंगाचा शराऱ्यावर पिंक दुपट्टा घेतला होता. रानीची ही स्टाईल अनेकांच्या पसंतीस उतरली. 

rani mukharji on set of zee Tv show Dance India Dance for film hichki Promotion
3/6

या चित्रपटात ती एका शालेय शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. मात्र तिला सारखी उचकी येण्याचा त्रास असल्याने तिला नोकरी मिळत नसते.

rani mukharji on set of zee Tv show Dance India Dance for film hichki Promotion
4/6

२०१४ मध्ये आलेल्या मर्दानी या चित्रपटात रानी शेवटची दिसली होती. त्यानंतर तिच्या मुलीच्या अदिराच्या जन्मामुळे ती ब्रेकवर होती.

rani mukharji on set of zee Tv show Dance India Dance for film hichki Promotion
5/6

रानी मुखर्जीचा हचकी हा चित्रपट सुरूवातीला २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट २३ मार्चला प्रदर्शित होईल.

rani mukharji on set of zee Tv show Dance India Dance for film hichki Promotion
6/6

अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन जयपूरमध्ये नृत्य सादर करताना. ( फोटो IANS)

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close