टेक्सास । फर्स्ट बाप्टिस्ट चर्च गोळीबारानंतरची अमेरिकेतील परिस्थिती

Nov 6, 2017, 03:25 PM IST
Mourners attend a candle light vigil after a mass shooting at the First Baptist Church in Sutherland Springs.
1/10

स्थानिकांनी चर्चजवळील परिसरामध्ये एकत्र येऊन दु:ख व्यक्त केले आहे. 

Medical personnel and law enforcement set up along a street near the First Baptist Church in Sutherland Springs, Texas.
2/10

टेक्सास येथील फर्स्ट बाप्टिस्ट चर्चमध्ये गोळीबार झाल्यानंतर रस्स्त्यावर सध्या वैद्यकीय मदत कक्ष आणि चोख पोलिस व्यवस्था आहे. 

Law enforcement officials investigate a mass shooting at the First Baptist Church in Sutherland Springs.
3/10

टेक्सास येथील सदरलॅंड स्प्रिंग येथे रविवारी फर्स्ट बाप्टिस्ट चर्चमध्ये गोळीबार झाल्यानंतर पोलिस कसून चौकशी करत आहेत. 

Local residents gather outside the Sutherland Springs Community Building after a mass shooting in Texas.
4/10

हल्ल्यानंतर स्थानिकांनी जवळच्या इमारतीकडे आणि सुरक्षित स्थळी आसरा घेतला. 

Policemen stand guard during the New York City Marathon in Manhattan of New York, the United States.
5/10

न्युयॉर्कमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर तेथेही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 

Law enforcement set up along street near First Baptist Church after mass shooting in Sutherland Springs, Texas.
6/10

टेक्सास येथील सदरलॅंड स्प्रिंग येथे रविवारी  फर्स्ट बाप्टिस्ट चर्चमध्ये गोळीबार झाल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 

Local residents embrace during a candlelight vigil for victims of a mass shooting in a church in Sutherland Springs, Texas.
7/10

चर्चमधील हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आले होते. 

A woman and her children take part in a vigil for victims of a mass shooting in Sutherland Springs, Texas.
8/10

 चर्चमध्ये गोळीबारात मृत पावलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहताना स्त्री आणि तिची लहान मुलं  

Local residents take part in a vigil for victims of a mass shooting in Sutherland Springs, Texas.
9/10

स्थानिकांनी फर्स्ट बाप्टिस्ट चर्चमधील हल्ल्यातील निष्पाप बळींना एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली.    

Texas Governor Greg Abbott embraces a woman at a vigil following a mass shooting at the First Baptist Church in Sutherland Springs.
10/10

टेक्सासचे गर्व्हनर ग्रेग अबॉट यांनी फर्स्ट बाप्टिस्ट चर्च येथील मृतांंच्या परिवारातील लोकांना भेटून धीर दिला