भारतातील स्वस्त आणि मस्त फिरण्याची ठिकाणं

Mar 13, 2018, 04:44 PM IST
Travel these places of country, you will no more pay to stay
1/5

केरळ : निसर्गाचं सुंदर रुप आणि आयुर्वेदिक हेल्थ पॅकेजचं ठिकाण 

Travel these places of country, you will no more pay to stay
2/5

राजस्थान : बजेट कमी असेल तर राजस्थानचं हिल स्टेशन माऊंट अबू... इथं तुम्हाला स्वस्त हॉटेल मिळतील

Travel these places of country, you will no more pay to stay
3/5

उत्तराखंड : उंचच उंच टेकड्या तुम्हाला आकर्षित करतील

Travel these places of country, you will no more pay to stay
4/5

हिमाचल : उन्हाळ्याच्या दिवसांत याहून दुसरं चांगलं ठिकाण कोणतं असेल... 

Travel these places of country, you will no more pay to stay
5/5

गोवा : प्रत्येकाला एकदा तरी अनुभव घ्यावा असं वाटायला लावणारं एकमेव ठिकाण