वृषभ


वृषभ
वृषभ

प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना यश मिळेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील.