Zeenews logo
English   
Thursday, May 23, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

मकर

Thursday, May 02, 2013, 16:23
Comments 0  

मकर मकर

मकर

१ मे २०१३ - ३१ मे २०१३

तुमच्या सुख स्थानामध्ये बुध, मंगल, सूर्य, केतु, शुक्र सारखे ग्रह उपस्थित आहे परंतु, तरीही मनातील अडचणी आणि उद्वेग तुमचा पिच्छा पुरवेल. महिन्याच्या सुरूवातील सुख स्थानात पाच ग्रह आहे.

त्यातील चार ग्रह एकाच नक्षत्राचे म्हणजे भरणी नक्षत्राचे आहे. जसे जसे ग्रह पुढे जातील तसा तसा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि व्यवहार एक सारखा होईल.

गेल्या महिन्यात तुम्ही सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन अनेक अडचणींचा सामना केला आहे. त्यामुळे यातून तुमची सहनशिलता स्पष्ट होत आहे. २५ तारखेपासून मंगळ आपल्या स्वग्रही राशीतून बदलून वृषभमध्ये जाणार, त्यामुळे तुमची उर्जा आणि राग कमी होईल.





First Published: Thursday, May 02, 2013, 16:23