Zeenews logo
English   
Sunday, May 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

मीन

Tuesday, January 01, 2013, 00:24
Comments 0  

मीन मीन

मीन- स्वप्नं खूप पाहिलीत, आता ती पूर् करा
२०१३मध्ये वास्तवाचं भान ठेवा. अनेक इच्छा आकांक्षा मनाशी बाळगल्या असतील, त्या पूर्ण करा. हे वर्ष स्वप्नपूर्तीचं वर्ष ठरू शकतं. मात्र त्यासाठी तुम्ही मनापासून काम करा. २०१२ मध्ये अनेक गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील, त्या या वर्षी पूर्ण करा.
बुध तुमच्यावर जादू करेल. तुमचा चार्म सकारात्मक काम करेल. संभाषण कौशल्य वाढवा. २०१३ तुमच्यासाठी प्रचंड काम मिळेल. कलेच्या क्षेत्रात तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये नवी उंची गाठाल. तुमचा जोडीदार तुम्हाला मनापासून साथ देईल.
वर्षातले पुढचे सहा महिने सकारात्मक प्रभावामुळे चांगले जातील. आध्यात्माची गोडी निर्माण होईल. शांतता मिळेल. मनात विचारांची वादळं शमतील. आनंद मिळेल.





First Published: Tuesday, January 01, 2013, 00:24